• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आर्ट गॅलरी मुळे जळगाव शहर आता सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास येणार

मनस्वी एक सृजन या एक्जीबिशन्स उदघाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांचे प्रतिपादन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 5, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – पु.ना. गाडगीळ अँड सन्स यांच्या आर्ट गॅलरी मध्ये एक बालकलाकार मनस्वी जोशी च्या स्केचेसचे प्रदर्शन सुरू झाले आहे. हे प्रदर्शन दिनांक ३ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.

या कार्यक्रमाचे उ्घाटन कुलगुरु डॉ. विजय महेश्वरी सर यांच्या हस्ते करण्यात आले. सुवर्ण नागरी, बानाना कॅपिटल याच प्रमाणे पू.ना.गाडगीळ यांच्या आर्ट गॅलरी मुळे जळगाव शहर आता सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे असे प्रतिपादन कुलगुरु महोदयांनी केले. एखाद्या कलेतून कशी प्रगती होते हे विविध उदाहरण देऊन सागितले.

प्रमूख अतिथि म्हणून केशव स्मृती प्रतिष्ठान चे अध्यक्ष भरत अमळकर हे होते. विद्यार्थिनी छंद म्हणुन कमीत कमी एक ते दोन कलांमध्ये प्रावीण्य मिळवले पाहिजे, तसेच करियर आणि छंद हे याचा आपल्या जिवनावर कसा महत्त्वाचा परिणाम होतो हे विविध उदाहरण देऊन सागितले.

सौ. हेमात्ताई अमळकर, संदीप पोतदार, सचिन मुसळे यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाताई कुरुंभट्टी यांनी केले, सरस्वती वंदना स्वरमई देशमुख हिने सादर केली तर आभार मनस्वी जोशी हिने मानले. या कार्यक्रमा साठी सूकृती पिनेकल हौसिंग सोसायटी चे सदस्य, विवेकानंद प्रतिष्ठानचे शिक्षकवृंद, चित्रकार व पत्रकार इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली.


 

 

Tags: #pu.na.gadgil and sanse #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

सावखेडा सिम येथे शेतकऱ्याची आत्महत्या

Next Post

वृध्दाची गळफास घेवून आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वृध्दाची गळफास घेवून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon