• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पंतप्रधान मोदींनी केले पुण्यातील इथेनॉल प्रोजेक्टचे उद्घाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 5, 2021
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारताने इथेनॉल क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. इथेनॉल उत्पादन आणि वितरणाबाबत E100 पायलेट प्रोजेक्ट आज (शनिवार) पुण्यात सुरु करण्यात आले. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे व्हर्च्युअली करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी सांगितले, येत्या काही वर्षामध्ये भारत इथेनॉलवर आधारित कित्येक प्रकल्प सुरु करेल. यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय पेट्रोलियम परिवहन मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, मागील वर्षी ऑईल मार्केटींग कंपन्यांनी 21 हजार कोटी रुपयांचे इथेलॉल खरेदी केले आहे. यातील सर्वात मोठा हिस्सा हा शेतकऱ्यांना मिळाला. खासकरुन ऊसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे. मी ज्यावेळी शेतकऱ्यांशी बोलतो त्यावेळी मला त्यांच्यामध्ये आत्मविश्वास दिसतो. ते बायो फ्युज संबंधीत प्रणाली सहजपणे स्विकारत आहेत. स्वच्छ ऊर्जेसाठी देशात मोठे अभियान सुरु असून याचा फायदा कृषी क्षेत्राला मिळणे स्वाभाविक आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, 7 ते 8 वर्षापूर्वी भारतात इथेनॉल बाबत क्वचित चर्चा होत होती. परंतु आता भारताने इथेनॉलला 21 व्या शतकात प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पर्यावरणासोबत शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होत आहे. आम्ही 2025 मध्ये पेट्रोलमध्ये (Petrol) 20 टक्के इथेनॉल ब्लेडिंग करण्याचा संकल्प केला आहे. 2014 पर्यंत 1 ते 1.5 टक्के इथेनॉल वापरले जात होते. सध्या 8.5 टक्के इथेनॉल मिश्रित केले जात असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. मोदींनी सांगितले की, 2013-14 मध्ये भारताने 38 कोटी लीटर इथेनॉल खरेदी केले होते. आज हा आकडा 8 पट अधिक असून 320 कोटी लिटरवर पोहचले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, वायू प्रदूषण फक्त उद्योगांमुळे होते हे चुकीचे आहे. किंबहूना परिवहन डिझेल जनरेटरचा वापर यामुळे जास्त प्रदुषण होत आहे. भारत सर्वांगीण दृष्टीकोनाने आपल्या राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमावर काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली.


 

 

Previous Post

.तो पर्यंत कोणी मायेचा लाल महाविकास सरकार पाडू शकणार नाही – अजित पवार

Next Post

फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा मिळावा ; केमिस्ट असोसिएशनची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा मिळावा ; केमिस्ट असोसिएशनची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली
1xbet russia

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

May 21, 2026
नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला
1xbet russia

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

May 21, 2026
मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक
1xbet russia

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

May 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

May 21, 2026
नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon