• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हायकोर्टाने ‘5G’ प्रकरणात जुही चावलाला ठोठावला 20 लाखांचा दंड!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 4, 2021
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – अभिनेत्री जुही चावला हिला 20 लाखांचा मोठा दंड ठोठावत दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी (4 जून) 5G रोल आऊटविरोधातील तिची याचिका फेटाळून लावली. इतकेच नाही तर कोर्टाने जुही चावलाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणात याचिकाकर्त्याने कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केला

हायकोर्टाने पुढे असेही म्हटले की, या प्रकरणात असे दिसते आहे की याचिका केवळ प्रसिद्धीसाठी दाखल केली गेली आहे, म्हणूनच याची लिंक सोशल मीडियावर शेअर केली गेली. न्यायमूर्ती जीआर मिधा यांच्या खंडपीठाने आदेशात म्हटले आहे की, हे आरोप त्रासदायक आहेत.

हायकोर्टाच्या सुनावणीदरम्यान गाणे गाणाऱ्या व्यक्तीवरही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीला आणि बेकायदेशीरपणे सुनावणीत भाग घेतलेल्या सर्वांना न्यायालयाने अवमान नोटीस बजावली आहे. कोर्टाच्या सुनावणीत अडथळा आणल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना अशा लोकांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. त्याचवेळी न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्याने कोर्टाची संपूर्ण फीदेखील जमा केली नाही, जी दीड लाखाहून अधिक आहे.

यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी (2 जून) जुही चावला, सरकारला निवेदन न देता 5G वायरलेस नेटवर्क तंत्रज्ञानाला आव्हान देण्यासाठी थेट कोर्टात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. तंत्रज्ञान संबंधित तिच्या चिंतेबाबत सरकारला कोणतेही निवेदन न देता, जुही चावला यांनी देशात 5 जी वायरलेस नेटवर्क स्थापित करण्याच्या विरोधात थेट दावा दाखल करण्यासंदर्भातही हायकोर्टाने प्रश्न केला होता.


 

 

Previous Post

म्युकरमायकोसीसवरील उपचाराचे दर निश्चित

Next Post

इतिहास संशोधक भुजंगराव बोबडे यांचे शनिवारी जळगाव आकाशवाणीवर व्याख्यान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

इतिहास संशोधक भुजंगराव बोबडे यांचे शनिवारी जळगाव आकाशवाणीवर व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा
1xbet russia

पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा

June 14, 2026
चोपडा तालुक्यात तरुणीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
1xbet russia

चोपडा तालुक्यात तरुणीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

June 14, 2026
भडगावात जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला
1xbet russia

भडगावात जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 14, 2026
नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर
1xbet russia

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा

पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा

June 14, 2026
चोपडा तालुक्यात तरुणीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

चोपडा तालुक्यात तरुणीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

June 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon