• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

घरकाम करताना तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 24, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
घरकाम करताना तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील पिंप्राळा परिसरातील श्रीरत्न कॉलनी येथील ३३ वर्षीय महिला शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घरकाम करित असताना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाली होती. उपचार चालू असताना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास खाजगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मनीषा शामकांत बाविस्कर (वय ३०, रा. श्रीरत्न कॉलनी, पिंप्राळा परिसर, जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या पती, दोन मुले, सासू, सासरे यांच्यासह श्रीरत्न कॉलनीत राहत होती. एस.टी. वर्कशॉप येथे त्या काम करित होत्या. तर पती शामकांत हे सैन्यदलात जवान असून त्रीपुरा येथे देशसेवा करीत आहे. दरम्यान शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी राहत्या घरी काम करीत असताना सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरून त्या खाली पडून गंभीर जखमी झाल्या.

कुटुंबीयांनी व नागरिकांनी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णाल्यात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना दुपारी साडेबारा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती जाणून घेतली.

दरम्यान मयत महिलेचा मृतदेह शबविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला होता. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/3-m-varun-padunmhahilecha-mrutu/
Previous Post

धक्कादायक ! जळगाव शहरात ३ गावठी पिस्तूल घेऊन फिरताना संशयित तरुणाला अटक

Next Post

गांधीवादी मूल्यशिक्षण प्रसाराच्या दृष्टीने उपयुक्त: कुलगुरू डॉ. शिर्के

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गांधीवादी मूल्यशिक्षण प्रसाराच्या दृष्टीने उपयुक्त: कुलगुरू डॉ. शिर्के

गांधीवादी मूल्यशिक्षण प्रसाराच्या दृष्टीने उपयुक्त: कुलगुरू डॉ. शिर्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष
1xbet russia

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

May 17, 2026
२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष
1xbet russia

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

May 17, 2026
गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू
1xbet russia

गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू

May 17, 2026
पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर उतरले; सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तळीरामांची धुंदी उतरवली!
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे कर्जाने येथे युवा श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिर

May 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

May 17, 2026
२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

May 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!