• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सचिन वाझेंच्या हृदयात 90 टक्के ब्लॉकेजेस, वकिलांची कोर्टात महत्वाची माहिती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 3, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – अंबानी स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एनआयएकडून तपास मोहीम वेगाने सुरु असतानाच सचिन वाझे यांच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती समोर आली आहे. सचिन वाझे यांच्या हृदयात ९० टक्के ब्लॉकेजेस असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे. सचिन वाझेंच्या वकिलांनी विशेष न्यायालयात ही माहिती सांगितली आहे.

सचिन वाझे यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या 90 टक्के रक्तवाहिन्या ब्लॉकेजेस आहेत. वाझे यांच्यावर वेळीच उपचार न केल्यास त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सचिन वाझे यांना वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी त्यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे.

मागील आठवड्यातही सचिन वाझे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईच्या जे.जे. रुग्णालया तदाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर रात्री १.३०च्या सुमारास सचिन वाझे यांना परत आणण्यात आल्याची माहिती आहे. याआधीही दोन-तीन वेळा सचिन वाझे यांची प्रकृती बिघडली होती.

दरम्यान, अटकेत असलेले सचिन वाझे 3 एप्रिलपर्यंत एनआयएच्या कोठडीत आहेत. यामुळेच आज ही मुदत संपणार असून विशेष न्यायालय काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मला बळीचा बकरा बनवले जात आहे, असा दावा सचिन वाझे यांच्याकडून एनआयए न्यायालयात करण्यात आला होता. मी केवळ या प्रकरणाचा तपास करत होतो. मी दीड दिवस या प्रकरणाचा तपास अधिकारी होतो. अचानक मला सांगितले की, तुझ्या विरोधात पुरावे आहेत. आम्ही तुला अटक करत आहे. जी चौकशी करायची होती ती करून झाली, आता आणखीन एनआयए कोठडी देऊ नका, अशी विनंती सचिन वाझे यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आली होती. तसेच मला न्यायालयाला आणखीन काही गोष्टी सांगायच्या असल्याचे त्यांनी सांगितले. यावर तुम्हाला जे काही सांगायचे ते लेखी लिहून द्या, असे निर्देश न्यायालयाने दिले होते.


 

 

Previous Post

अज्ञात वाहनाने प्रौढाला चिरडले ; इच्छादेवी चौकातील घटना

Next Post

आता पुण्यापाठोपाठ बारामतीत सुद्धा मिनी लॉकडाऊन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आता पुण्यापाठोपाठ बारामतीत सुद्धा मिनी लॉकडाऊन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon