• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निळकंठ पाटील लिखीत बेसिक इंग्लिश कोर्स पुस्तकाचे प्रकाशन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 29, 2020
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा येथिल सत्यम इन्स्टिट्युट ऑफ इंग्लिश एज्युकेशन ऍ़ण्ड रिसर्च सेंटरचे संचालक व सामाजिक कार्यकर्ता निळकंठ पाटील लिखीत बेसिक इंग्लीश कोर्स भाग-1 या वर्षभराच्या मालिकेच्या पहिल्या भागाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा भडगांव विधानसभा मतसंघाचे आमदार किशोर पाटील हे होते. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिवराम पाटील, पोलिस उप अधिक्षक ईश्वर कातकडे, जि.प. सदस्य दिपक राजपूत, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अरूण पाटील, चरणसिंग राठोड तसेच अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अँड. राजेंद्र चौधरी यांनी केले. प्रस्तावना राजेश पाटील, भडगांव यांनी केली. तर आभार प्रदर्शन भुषण वानखेडे यांनी केले. निळकंठ पाटील यांनी पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की, कोरोना काळात लॉकडाऊन मुळे मुले शिक्षणापासून वंचीत आहे. प्रत्येक तळागळातील विद्यार्थ्यांपर्यंत या माध्यमातून इंग्रजीचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने बेसिक इंग्लीश या पुस्तकाची निर्मिती केल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच पाचोरा व भडगांव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील पात्र विद्यार्थ्यांना सदर कोर्सकरता दत्तक घेतले जाईल असे आश्वाकसन देखील दिले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी अँड. सचिन देशपांडे, अँड. एल. एस. परदेशी, डॉ. संतोष पाटील, किशोर बारावरकर, भडगांवचे संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजेश सोनवणे व रविंद्र भावसार तसेच परिसरातील सन्माननिय व्यावसायिक, शिक्षकवृंद व नागरिक उपस्थित होते.


 

 

Previous Post

भडगाव मार्केट यार्डात कांदा खरेदीचा शुभारंभ

Next Post

बीएचआर प्रकरणी खडसे देणार लवकरच माहिती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बीएचआर प्रकरणी खडसे देणार लवकरच माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवकांनी समर्पित भावनेने कार्य करावे : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
Uncategorized

जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवकांनी समर्पित भावनेने कार्य करावे : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

August 10, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
Uncategorized

अमळनेर तालुक्यातील जानवे येथे ६६ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

August 10, 2026
जळगाव पोलिसांचा हातभट्ट्यांवर घणाघात; हजारो लिटर कच्चे रसायन नष्ट
1xbet russia

जळगाव पोलिसांचा हातभट्ट्यांवर घणाघात; हजारो लिटर कच्चे रसायन नष्ट

August 10, 2026
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी निघालेला तरुण रेल्वे अपघातात ठार
1xbet russia

इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी निघालेला तरुण रेल्वे अपघातात ठार

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवकांनी समर्पित भावनेने कार्य करावे : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवकांनी समर्पित भावनेने कार्य करावे : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

August 10, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |

अमळनेर तालुक्यातील जानवे येथे ६६ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon