• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

या कालावधीमध्ये संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण मोहीम राबविण्यात येणार – डॉ. भीमशंकर जमादार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 27, 2020
in जळगाव
0


जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्यातील कोव्हिड -१९ या संसर्गजन्य आजारामुळे उध्दभवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णाचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण मागील अनेक वर्षांच्या तुलनेत अत्यंत कमी झाले असल्यामुळे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून रुग्णांच्या लवकरात लवकर निदानासाठी विविध उपाययोजना सुचवलेल्या आहेत.

रोगशास्त्रीय अभ्यासानुसार कुष्ठरोग व क्षयरोग आजाराचे रुग्ण निदान व औषधोपचारापासून वंचित राहिल्यास रुग्णाला या रोगापासून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा सामना तर करावा लागतोच परंतु त्याचप्रमाणे त्याच्या सहवासातील निरोगी लोकांना या रोगाची लागण होण्याचा धोका संभवतो.यामुळे समाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण कमीतकमी कालावधीत शोधण्यासाठी जामनेर तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात १ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीमध्ये संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमशंकर जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आज जामनेर तालुक्याला भेट देऊन पंचायत समिती सभागृहात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, गटप्रवर्तक याचा इंडिकेटर निहाय आढावा घेतला तसेच कोरोना आजाराचे दुसरी लाट आल्यास आरोग्य विभागाची तयारी कश्या प्रकारे असावी व कामकाज कश्याप्रकारे वाढवावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रम प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे,डॉ. पल्लवी राऊत, डॉ. राहुल निकम, डॉ.मनोज पाटील, डॉ.मनोज तेली, डॉ. सारिका भोळे,डॉ.योगेश राजपूत, डॉ.जितेंद्र जाधव,डॉ. अमृता कोलते, डॉ.प्रशांत पाटील, सर्व गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यात 293754 लोकसंख्या,58828 घरे,एकूण 247 टीमकडून तपासणी करण्यात येणार आहे व टीमवर सनियंत्रण ठेवण्यासाठी 41 पर्यवेक्षकांची नेमणूक केलेली आहे. मोहीम १००% यशस्वी करून कमीत कमी कालावधीत अधिक रुग्ण उपचारखाली आणू असे आश्वासन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोनवणे यांनी दिले.


 

 

Previous Post

चाळीसगावच्या यश देशमुखसह दोघां जवानांना वीरमरण

Next Post

लघू उद्योगासह पैशाचे आमिष दाखवून १४ महिलांची फसवणूक ; पाच जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लघू उद्योगासह पैशाचे आमिष दाखवून १४ महिलांची फसवणूक ; पाच जणांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाआतील मुलांची निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाआतील मुलांची निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

July 12, 2026
67 वर्षीय महिलेवर तातडीची यशस्वी बायपास शस्त्रक्रिया; रुग्ण धोक्याबाहेर
1xbet russia

67 वर्षीय महिलेवर तातडीची यशस्वी बायपास शस्त्रक्रिया; रुग्ण धोक्याबाहेर

July 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

शेतातील सोलर पंपाची १०५ मीटर तांब्याची वायर चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

July 12, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

शेतातून बैल, गायी व म्हशीची पारडे चोरी; ४३ हजारांचा जनावरे लंपास

July 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाआतील मुलांची निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाआतील मुलांची निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

July 12, 2026
67 वर्षीय महिलेवर तातडीची यशस्वी बायपास शस्त्रक्रिया; रुग्ण धोक्याबाहेर

67 वर्षीय महिलेवर तातडीची यशस्वी बायपास शस्त्रक्रिया; रुग्ण धोक्याबाहेर

July 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon