• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावकरांनो सावधान.. दुचाकीच्या कमी किमतीचे आमिष दाखवून ग्राहकांना गंडविणारी टोळी सक्रिय!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 26, 2020
in क्राईम, जळगाव
0

पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांनी पकडली वाहने : आगाऊ रक्कम घेऊन करतात बुकिंग

जळगाव (प्रतिनिधी) – लॉकडाऊन संपल्यानंतर ग्राहकांना गंडविण्यासाठी ठगांनी नवीनच शक्कल लढवली असून कमी किमतीत दुचाकी वाहने मिळवून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक सुरू केली आहे. जळगाव शहरात पोलिसांनी काही वाहने पकडल्यानंतर ठगांनी नवीनच फंडा सुरू केला आहे. कमी किमतीच्या बहाण्याने नागरिकांकडून आगाऊ रक्कम घेतली जात असून २५ दिवसांनी वाहन देण्याची बतावणी केली जात आहे. जळगावकरांनी आमिषाला बळी न पडता सावधान रहावे, असे आवाहन जळगाव जिल्हा वाहन विक्रेत्यांनी केले आहे.

जळगाव शहरात अंडर कटिंगच्या नावाखाली काही वाहने आणून विक्री केली जाणार असल्याची माहिती दुचाकी डिलर्सला मिळाली होती. एमआयडीसी पोलिसांना त्यांनी याबाबत तक्रार केल्यावर पोलिसांनी मोठ्याप्रमाणात वाहने पकडली होती.

आगाऊ रक्कम घेऊन वाहन नोंदणी
एक डाव फसल्यानंतर ठगांनी नवीन शक्कल लढवली आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या कमी किमतीत दुचाकी वाहन देण्याच्या नावाखाली ग्राहकांना फसवणारी टोळी कार्यरत झाली आहे. ग्राहकांना आमिष दाखवून दुचाकीच्या नावाखाली २० ते ३० हजार आगाऊ उकळले जात असून २५ दिवसांनी वाहन देण्याची बतावणी केली जात आहे. जिल्ह्यात अनेक नागरिक या टोळीच्या बोलबच्चनमध्ये अडकले असण्याची शक्यता आहे.

ग्राहकांनी आमिषाला बळी पडू नये
जळगाव जिल्ह्यात कार्यरत असलेल्या या टोळीचा एक डाव आम्ही हाणून पाडला आहे. ग्राहकांनी कमी किमतीच्या आमिषाला बळी पडून स्वतःची फसवणूक होऊ देऊ नये. कोणत्याही कंपनीने नियुक्त केलेल्या अधिकृत वाहन डीलरकडूनच वाहन खरेदी करावे. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाची टोळीकडून फसवणूक केली असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन राम होंडाचे प्रकाश जाखेटे, सातपुडा ऑटोमोबाईलचे किरण बच्छाव आणि पंकज टिव्हीएसचे अशोक चौधरी यांनी केले आहे. जिल्ह्यात सक्रिय झालेल्या या टोळीबाबत पोलिसांना देखील माहिती दिल्याचे त्यांनी कळविले आहे.


 

 

Previous Post

राज्याची “अटल भूजल योजना” जाहीर ; जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश

Next Post

गिरणा नदी पात्रात वाळू माफियांवर धडक कारवाई ; संघटित गुन्हेगारीचा गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गिरणा नदी पात्रात वाळू माफियांवर धडक कारवाई ; संघटित गुन्हेगारीचा गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव विधान परिषदेची रणधुमाळी सुरू ! प्रतापराव पाटील यांच्या उमेदवारीची शक्यता; भाजपमध्येही तीन नावे शर्यतीत !
1xbet russia

जळगाव विधान परिषदेची रणधुमाळी सुरू ! प्रतापराव पाटील यांच्या उमेदवारीची शक्यता; भाजपमध्येही तीन नावे शर्यतीत !

May 20, 2026
जळगावात पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांची ऐतिहासिक समन्वय बैठक
1xbet russia

जळगावात पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांची ऐतिहासिक समन्वय बैठक

May 19, 2026
जळगाव विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; जिल्ह्यात आचारसंहिता लागू
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; जिल्ह्यात आचारसंहिता लागू

May 19, 2026
स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

May 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव विधान परिषदेची रणधुमाळी सुरू ! प्रतापराव पाटील यांच्या उमेदवारीची शक्यता; भाजपमध्येही तीन नावे शर्यतीत !

जळगाव विधान परिषदेची रणधुमाळी सुरू ! प्रतापराव पाटील यांच्या उमेदवारीची शक्यता; भाजपमध्येही तीन नावे शर्यतीत !

May 20, 2026
जळगावात पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांची ऐतिहासिक समन्वय बैठक

जळगावात पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांची ऐतिहासिक समन्वय बैठक

May 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon