• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नवरंग चहाचा ‘किफायती छोटा पॅक’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 26, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – दर्जेदार चहा उत्पादनांसाठी सुप्रसिद्ध नवरंग चहा हे गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण ठरले असून आता नवरंग चहाचा किफायती छोटा पॅकला ग्राहकांची पसंती लाभत असून या उत्पादनाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे.

खान्देशातील घरा-घरापासून तर शहरांपर्यंत १९७२ पासून दररोजची सकाळ चहाच्या आनंदाने सुरूवात करण्याची परंपरा नवरंगने जोपासली आहे. सेवातत्वाची समर्पित भावना, प्रगती पथावर असलेले उत्तम व कायमस्वरूपी दिर्घकाळापासुन कार्यरत चहाचे नावाजलेले ब्रॅण्ड ‘नवरंग चहा’ असून आता नावीन्यपूर्ण ‘किफायती छोटा पॅक’ चहाचे हे उत्पादन खान्देशच्या कानाकोपर्‍यात आपल्या अप्रतिम व लाजवाब चवीचा चहाची स्फूर्ती मिळवून देणार आहे. त्यातच आता किफायती छोटा पॅकच्या रूपाने ५० रूपयात स्पेशल डिमांड पॅक १२५ ग्रॅम मध्ये उपलब्ध करून दिला असून तो ग्राहकाच्या पसंतीत उतरलेला असून त्याची मागणी वाढली आहे. हा पॅक प्रत्येक घरापर्यंत, गृहिणींपर्यंत जावा व ग्राहकांना हव्या त्या पॅकिंगमध्ये चहा मिळावा हाच यामागील उद्देश आहे. यात रू.२, रू.५, रू.१०, रू.२०, रू.४० व ५० रूपयाच्या किंमतीत खरेदीस ग्राहकांच्या आवडीसाठी उपलब्ध करून दिला आहे. हा चहा खान्देशातील प्रमुख विक्रेत्यांकडे प्रत्येक किराणा दुकानात उपलब्ध करून दिला आहे.

आज किफायती परवडणार्‍या छोट्या पॅकसाठी म्हणजे स्पेशल डिमांड पॅकची मागणी लक्षात घेता नव नव्या प्रकारचा पॅक हे सदैव ग्राहकांच्या आवडीत देत राहण्याचा मानस संचालकांनी केला आहे.


 

 

Previous Post

चाळीसगाव येथे भाजपा कार्यालयात संविधान दिनानिमित्त संविधान पूजन

Next Post

शनीपेठेतील रस्त्यांच्या कामाचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शनीपेठेतील रस्त्यांच्या कामाचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा
1xbet russia

गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

August 31, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

August 31, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जामनेर तालुक्यात सोलर प्लांटमधून तांब्याची डीसी केबल चोरी

August 31, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

कोथळीतील अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोकड लंपास

August 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

August 31, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

August 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon