• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुंबईतील भांडूपमधील कोरोना रुग्णालयाला आग, 10 जणांचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 26, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईच्या भांडूप भागातील ड्रिम्स मॉल सनराईज रुग्णालयाला शुक्रवारी पहाटे आग लागली. मुंबई आपत्कालिन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णालयातून 76 कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत होते. ही आग आता अटोक्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

या दुर्घटनेत तब्बल 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.आपत्कालीन विभागाने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, 30 कोरोना रुग्णांना पालिकेच्या जंबो रुग्णालयात हालवण्यात आलं आहे तर इतर 30 रुग्णांना फोर्टिस रुग्णालय पाठव्यात आलं आहे. इतर रुग्णांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आग मोठी अजून आगीचं ठोस कारण समजू शकलेलं नाही.

मुंबईत पुन्हा आग, वारंवार आग लागण्याचं ‘हे’ आहे कारण याठिकाणी सात रुग्ण व्हॅन्टिलेटरवर उपचार घेत होते अशी पोलिसांनी माहिती दिली आहे. पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत सहा जणांचा मृत्यू झालाय.आग विझवण्यासाठी 22 आगीचे बंब पाठवण्यात आले होते.

मृतांची नावे – या घटनेत एकूण 10 जणांचा मृत्यू झाला. यापैकी निसार जावेदचंद (वय 74), मुणगेकर (वय 66), गोविंदलाल दास (वय 80), मंजुळा बाथेरिया (वय 65), अंबाजी पाटील (वय 65), सुनंदा पाटील (वय 58) आणि सुधीर लाड (वय 66) या 7 जणांची ओळख पटली असून इतर 3 जणांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.

मुख्यमंत्र्यांकडून पाहणी – भांडुप येथील सनराईज रुग्णालयास लागलेल्या आगीचं गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली., दुपारी एकच्या सुमारास उद्धव ठाकरे भांडुप येथे दाखल झाले. त्यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी करून आढावा घेतला., त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना केली.

भांडुपची घटना धक्कादायक – भांडुप येथे घडलेली आगीची घटना अत्यंत धक्कादायक आहे. यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहतो, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसंच या दुर्घटनेची चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.


 

 

Previous Post

याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मनपा मालकीची मार्केट उद्यापासून बंद – डॉ. शांताराम सोनवणे

Next Post

“मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पुरावा नष्ट करण्यासाठी डायटोम टेस्ट करण्यात आली का?”, आशिष शेलारांचा सवाल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

"मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पुरावा नष्ट करण्यासाठी डायटोम टेस्ट करण्यात आली का?", आशिष शेलारांचा सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर
1xbet russia

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

June 13, 2026
अल्पवयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

यावल तालुक्यातील १७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

June 13, 2026
शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश
1xbet russia

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

June 13, 2026
अल्पवयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

यावल तालुक्यातील १७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon