• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संजय राऊतांच्या या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही – हुसेन दलवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 25, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, असा गोंधळ आहे. बऱ्याचदा ते आवई उठवतात आणि नंतर गोत्यात येतात. त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही , अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करण्याच्या मुद्द्यावर व्यक्त केली

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी “शरद पवार यांनी युपीएचं अध्यक्षपद भूषवायला हवं”, अशी भूमिका पुन्हा एकदा मांडली आहे. मात्र, यावरून आता काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. “संजय राऊत हे शरद पवारांचे खास शिष्य आहेत. राज्यातल्या सरकारमुळे काँग्रेस नसून काँग्रेसमुळे हे सरकार बनलेलं आहे. त्यामुळे अशा तऱ्हेचा वाद निर्माण करताना त्याचं भान त्यांनी ठेवणं आवश्यक आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी दिली.

हुसेन दलवाई यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांमध्ये समाचार घेतला. ” संजय राऊतांचं हे विधान हास्यास्पद आहे. अशी विधानं करण्याची त्यांना सवय झाली आहे. काहीही बोलतात आणि बऱ्याच वेळा गोत्यात येतात. शिवसेना अजूनही युपीएमध्ये नाही. असं असताना युपीएचं प्रमुख कोण होणार, हे तुम्हाला सांगण्याचा अधिकार दिला कुणी? ही अशी बावचट चर्चा करण्याची काय गरज आहे? स्वत: शरद पवारही असं म्हणणार नाही. काँग्रेस पक्ष हा प्रबळ पक्ष आहे. असं असताना त्याचं नेतृत्व इतर पक्षाचं कुणी कसं करणार? एनसीपी ही काही ऑल इंडिया पार्टी नाही. एनसीपी राज्यातल्या विशिष्ट गटापुरता आणि विशिष्ट प्रदेशापुरता मर्यादित पक्ष आहे. सध्या काँग्रेसपेक्षा जरा जास्त जागा राष्ट्रवादीला मिळाल्या, म्हणून युपीएचं अध्यक्षपद त्यांना मिळेल असं समजणं चुकीचं आहे”, अशी खरमरीत प्रतिक्रिया हुसेन दलवाईंनी दिली आहे.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील संजय राऊतांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. “शिवसेना युपीएचा घटक नाही. त्यांनी आधी युपीएचा घटक व्हावं आणि मग त्यांना बोलण्याचा अधिकार असेल. त्यांना सातत्याने काही ना काही लिहावं लागतं. त्यामुळे ते सातत्याने अशा मागण्या करत असतात. एकदा सांगूनही ते पुन्हा पुन्हा त्यांना सांगावं लागतं. राज्यातली आघाडी एका विशिष्ट परिस्थितीत आहे. वैचारिक भिन्नता असूनही भाजपाचा विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. युपीए हे राष्ट्रीय दल आहे. त्यामुळे याबाबत बोलण्याचा त्यांना अधिकार नाही”, असं सावंत म्हणाले आहेत.


 

 

Previous Post

लोक त्यांना मूर्खात काढतात हे समजलं पाहिजे – संजय राऊत

Next Post

रेल्वेखाली आल्याने अनोळखी तरूणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रेल्वेखाली आल्याने अनोळखी तरूणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाहेर जाऊन विषप्राशन करीत आला घरी, उपचारादरम्यान तरुणाचे निधन !
1xbet russia

विष प्राशन केल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

May 4, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

चांदणी कुऱ्हेच्या तरुणाचा गळफास घेऊन आत्महत्या

May 4, 2026
ग्वालियर आयडीई बुटकॅम्प मध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांचे यश
1xbet russia

ग्वालियर आयडीई बुटकॅम्प मध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांचे यश

May 4, 2026
पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

May 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बाहेर जाऊन विषप्राशन करीत आला घरी, उपचारादरम्यान तरुणाचे निधन !

विष प्राशन केल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

May 4, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

चांदणी कुऱ्हेच्या तरुणाचा गळफास घेऊन आत्महत्या

May 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon