• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आरोग्य भारतीच्या वतीने धन्वंतरी पूजन आणि ‘आरोग्याचा शंखनाद’ कार्यक्रम संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 23, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – आरोग्य भारती, जळगाव शाखेच्या वतीने धन्वंतरी पूजन आणि शंखनाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दर वर्षी धनत्रयदशीला भगवान धन्वंतरी यांच्याप्रत कृतज्ञता भाव म्हणून धन्वंतरी पूजन कार्यक्रम करण्यात येतो. मागील वर्षी धन्वंतरी आणि आरोग्याचे महत्त्व लक्षात घेता विविध शाळांमध्ये शिक्षकांसाठी व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा ‘आरोग्याचा शंखनाद’ या उपक्रमांतर्गत शंखनाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर आरोग्य भारती, जळगावच्या अध्यक्षा डॉ. लीना पाटील, फुफ्फुस विकार तज्ञ डॉ. कल्पेश गांधी, योगाचार्य कृणाल महाजन आणि परीक्षक म्हणून खाशाबा महाविद्यायाचे ग्रंथपाल हितेश ब्रिजवासी उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले त्यानंतर डॉ. रवींद्र माळी यांनी धन्वंतरी स्तवन करून कार्यक्रमाला प्रारंभ करून दिला. स्पर्धा सुरु करण्यागोदर कृणाल महाजन यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली त्यानंतर डॉ. लीना पाटील यांनी आरोग्य भारतीच्या कार्याची माहिती दिली.

शंखनाद स्पर्धा ही दोन गटात घेण्यात आली होती आणि एकूण ३५ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. प्रत्येक स्पर्धकाला दोन वेळेस शंखनाद करण्याची संधी होती जो स्पर्धक जास्त कालावधीसाठी शंखनाद करेल तो विजेता या नियमानुसार दोन्ही गटात तीन बक्षिसे ठेवण्यात आली होती. पहिला गट हा ०५ ते २५ वयोगटातील स्पर्धकांसाठी होता यात प्रथम पारितोषिक अथर्व पाटील, द्वितीय पारितोषिक नमन खंडेलवाल तर तृतीय पारितोषिक मांगल्य जोशी यांनी प्राप्त केले.

द्वितीय गट हा वय वर्षे २५ च्या पुढील स्पर्धकांसाठी खुला होता. यात प्रथम पारितोषिक वरणगाव येथील डॉ. रवींद्र माळी यांना प्राप्त झाले. द्वितीय पारितोषिक प्रा. इच्छाराम पाटील आणि तृतीय पारितोषिक निलेश वाघ आणि योगेश चौधरी यांना विभागून देण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमात परीक्षक हितेश ब्रिजवासी आणि डॉ. कल्पेश गांधी यांनी मार्गदर्शन करत शंखनादाचे आरोग्यातील महत्त्व विषद केले.

सदर कार्यक्रमात आरोग्य भारतीचे सचिव डॉ. विनित नाईक, विजय जाधव, सोनाली पाटील, पल्लवी उपासनी, डॉ. पुष्कर महाजन, डॉ. शरयू विसपुते, सौ.रेवती याज्ञिक, आदींचे सहकार्य लाभले.


 

 

Tags: #jalgaon aarogya bharti news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

रीवा शहराच्या जवळ भीषण अपघात : १४ प्रवासी ठार

Next Post

पाचोरा येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon