• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजपचा अभिमान तोडायचा आहे – ऊर्जामंत्री नितीन राऊत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 22, 2020
in महाराष्ट्र
0

नागपूर (वृत्तसंस्था) – भाजपचा गड असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत यंदा भाजपचे संदीप जोशी विरुद्ध काँग्रेसचे अभिजित वंजारी अशी तगडी फाईट आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड मानला जातो. पण यंदा काँग्रेसनंही विजयासाठी कंबर कसली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात आतापर्यंत भाजप उमेदवार जिंकत आला आहे. मात्र, यावेळी भाजपचा अभिमान तोडायचा आहे, असं म्हणत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वंजारी यांना मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं आहे.

प्रचाराचा सुपरसंडे असल्यानं आज अभिजित वंजारी यांच्या प्रचारासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी सभा घेतली. त्यावेळी राऊत आणि ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपचा अभिमान आपल्याला तोडायचा असल्याचं सांगत राऊत यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

नागपूर पदवीधर मतदारसंघावर आजपर्यंत भाजपचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढत झाली आहे. एकूण 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यातच थेट लढत आहे. भाजपने दिग्गज नेत्यांना प्रचाराच्या मैदानात उतरवत संदीप जोशी यांच्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे, तर दुसरीकडे काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांच्यासाठीही शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीने जोर लावला आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमुळे 28 टक्के मतदार घटले, याचा कुणाला फायदा होणार आणि कुणाला तोटा होणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विधानपरिषदेच्या पदवीधर 3 आणि शिक्षक मतदारसंघासाठीचा 2 जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज दिग्गज नेते मैदानात उतरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रचाराचा आज सुपर संडे ठरणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यासह अनेक दिग्गज नेते मैदानात उतरणार आहे. त्यामुळे आज प्रत्येक ठिकाणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळणार आहे.


 

 

Previous Post

कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या पुजेसाठी अजित पवार पंढरपुरला जाणार

Next Post

पतीने एका प्रियकरासोबत मिळून दुसर्‍या प्रियकराचा केला खून

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पतीने एका प्रियकरासोबत मिळून दुसर्‍या प्रियकराचा केला खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर
1xbet russia

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

June 13, 2026
अल्पवयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

यावल तालुक्यातील १७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

June 13, 2026
शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश
1xbet russia

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

June 13, 2026
अल्पवयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

यावल तालुक्यातील १७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon