• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • सिनेमा
  • विश्व
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • सिनेमा
  • विश्व
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप, 1000 जणांचा मृत्यू; 1500 हून अधिक जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 22, 2022
in महाराष्ट्र
0
अफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप, 1000 जणांचा मृत्यू; 1500 हून अधिक जखमी
बातमी शेअर करा

मुंबई ( वृत्तसंस्था ) – अफगाणिस्तानमध्ये पाकटिका भागात बुधवारी पहाटे शक्तिशाली भूकंप झाला असून यामध्ये 1000 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1500 हून अधिकजण जखमी झाले आहेत.

सोशल मीडियावर आलेल्या फोटोंमध्ये लोक स्ट्रेचरवर आणि ढिगाऱ्याखाली असल्याचं दिसत आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी नोंदली गेल्याचं अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हेने म्हटलं आहे. जीवितहानीची संख्या वाढू शकतं असं स्थानिक प्रशासनाने बीबीसीशी बोलताना सांगितलं. खोस्ट नावाच्या शहरापासून साधारण 44 किलोमीटरच्या अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

भूकंपाचे धक्के अफगाणिस्तानच्या बहुतांश भागांसह पाकिस्तान आणि भारतातही जाणवले असं युरोपियन मेडिटेरिअन सेसमोलॉजिकल सेंटरने म्हटलं आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूल तसंच पाकिस्तानचे राजधानी इस्लामाबादमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. काल रात्री पाकटिका प्रांतात चार जिल्ह्यांमध्ये शक्तिशाली भूकंप झाला आहे.

बातमी शेअर करा
Tags: #aafganisthan #mumbai #dhelhi #maharashtra #bharat
Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

  • Trending
  • Comments
  • Latest

ब्रेकिंग न्यूज : धक्कादायक : जळगाव जिल्ह्यात आणखी ४५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले

May 31, 2020

जळगावातील माजी महापौरांच्या मुलाची निर्घृण हत्या ; दोन जण ताब्यात

November 5, 2020

माजी महापौरांच्या मुलाचा खून ; शिवाजीनगरातील खळबळजनक घटना

November 4, 2020

जळगावात पुन्हा तरुणाचा खून

November 9, 2020

जळगाव-पाळधी दरम्यान ट्रॅक्टर चालक अपघातात ठार

0

कार प्रेमींकरिता खूशखबर…फोर्डच्या नवीन बी.एस.6 गाड्यांचा भव्य लॉन्चिंग सोहळा 1 मार्चला…

0

दिल्ली दंगलीतील गुप्तचरांच्या अपयशाची चौकशी करा – खा. सुप्रिया सुळे

0

गो. से. हायस्कूलमध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

0
उस्मानिया पार्क येथे तीन बंद घरे चोरट्यांनी फोडले

खेडी शिवारात घरफोडी ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

June 26, 2022
तरुणीला अश्लिल मेसेज पाठविले ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल

तरुणीला अश्लिल मेसेज पाठविले ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल

June 26, 2022
मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

रिक्षाच्या धडकेत तरूण गंभीर जखमी ; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

June 26, 2022
एरंडोल येथून मोबाईल लांबवणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

एरंडोल येथून मोबाईल लांबवणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

June 26, 2022

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • जळगाव
  • नवी दिल्ली
  • भारत
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उस्मानिया पार्क येथे तीन बंद घरे चोरट्यांनी फोडले

खेडी शिवारात घरफोडी ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

June 26, 2022
तरुणीला अश्लिल मेसेज पाठविले ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल

तरुणीला अश्लिल मेसेज पाठविले ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल

June 26, 2022
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • सिनेमा
  • विश्व

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • सिनेमा
  • विश्व

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon