• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यात ठाकरे अन् पवारांच्या विरोधात कुणीही बोलू शकत नाही – किरीट सोमय्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 22, 2021
in महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गेल्या काही दिवसांआधी रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर भाजप प्रदेश महिला मोर्चातर्फे त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. पण आता धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने मागे घेतली आहे. त्यामुळे धनंयज मुंडे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपत्ती आणि धनंजय मुंडे संतती लपवतात, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. तसेच तक्रार करणाऱ्या महिलेवर ठाकरे आणि पवार यांनी दबाव टाकला. ठाकरे आणि पवारांचा महाराष्ट्रात ऐवढा दबाव आहे की, त्यांच्या विरोधात कोणाही बोलू शकत नाही. त्यांनी माझाही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचेही किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितले.

तक्रारदार महिलेने तक्रार मागे घेतली असली, तरीही धनंजय मुंडेंनी दूसऱ्या विवाहाची माहिती लपवली असल्यामुळे त्यांना निवडणूक आयोगाला यांचे स्पष्टीकरण द्यावच लागेल, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. सध्या दिल्लीमध्ये किरीट सोमय्या असून त्यांनी दिल्लीतील ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाचीही भेट घेणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.


 

 

Previous Post

अर्नब गोस्वामी विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

Next Post

कोरोना लसीपासून कोणतेही दुष्परिणाम नाही – डॉ. नरेंद्र ठाकूर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना लसीपासून कोणतेही दुष्परिणाम नाही - डॉ. नरेंद्र ठाकूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
मुक्ताईनगरात ट्रकमधून ३४० लिटर डिझेल चोरी; ३४ हजारांचे नुकसान
Uncategorized

मुक्ताईनगरात ट्रकमधून ३४० लिटर डिझेल चोरी; ३४ हजारांचे नुकसान

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon