• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पक्षवाढीसाठी निस्वार्थ काम करा, मी सोबत आहेच – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 21, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यावेळी संघटनवाढीसाठीच्या वाटचालीविषयी पालकमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यकर्ता काळातील किस्से व अनुभव युवासैनिकांना आवर्जून सांगितले. पक्ष वाढीसाठी झोकून देत निस्वार्थपणे कार्य करा, मी पाठीशी आहे असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी युवासैनिकांना दिला.

युवासेना करीत असलेले कार्य उल्लेखनीय आहे. अविरतपणे, चिकाटीने काम करीत नवीन समविचारी, राष्ट्रसेवेच्या भावनेने ओतप्रोत युवकांना सोबत जोडून युवासेना जळगाव जिल्ह्यातील कान्या-कोपऱ्या पर्यंत पोहोचवा अशे सूचक विधान त्यांनी केले.
या वेळी युवासेना राज्याचे सहसचिव विराज कावडीया, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, उपमहानगर अधिकारी सचिन हिवराळे, हितेश ठाकरे, यश सपकाळे, समन्वयक संकेत कापसे, विद्यापीठ अधिकारी अंकित कासार, युवती अधिकारी वैष्णवी खैरनार, जया थोरात, विभाग अधिकारी चेतन कापसे, तेजस दुसाने, अमित जगताप, शंतनु नारखेडे, प्रीतम शिंदे आदी उपस्थित होते.


 

 

Previous Post

काहीही कारण नसतांना एकाला मारहाण ; एमआयडीसी पोलीसात तीन जणांवर गुन्हा दाखल

Next Post

पुण्यातील प्रख्यात ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ श्याम ठक्कर तपासणीसाठी जळगावात येणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पक्षवाढीसाठी निस्वार्थ काम करा, मी सोबत आहेच – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पुण्यातील प्रख्यात ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ श्याम ठक्कर तपासणीसाठी जळगावात येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

जळगावात बंद घराचे कुलूप तोडून घरफोडीचा प्रयत्न; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

August 19, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे सिलिंडर चोरीला
1xbet russia

मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे सिलिंडर चोरीला

August 19, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या मेडीसीन विभागातर्फे उद्या सी.एम.ई.

August 19, 2026
आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण
1xbet russia

आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण

August 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावात बंद घराचे कुलूप तोडून घरफोडीचा प्रयत्न; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

August 19, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे सिलिंडर चोरीला

मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे सिलिंडर चोरीला

August 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon