• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

काहीही कारण नसतांना एकाला मारहाण ; एमआयडीसी पोलीसात तीन जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 21, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
फैजपूरमध्ये एकाला फायटरने मारहाण ; चार जणांवर गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील अयोध्यानगरातील तरूणाला काहीही कारण नसतांना तीन जणांनी डोक्यात फरशी टाकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत ईश्वर चौधरी (वय-२४) रा. गौरव हॉटेल, अयोध्या नगर, जळगाव असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. हेमंत हा मजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो शनिवार, दि.१९ फेब्रुवारी रोजी अयोध्या नगरातील अयोध्या प्रोव्हीजन येथे रात्री ११ वाजता उभा असतांना काहीही कारण नसतांना स्वप्निल ठाकूर रा. गणेशवाडी, निशांत चौधरी रा. डीएनसी कॉलेज व तप्तर्‍या (पूर्ण नाव माहित नाही) रा.जैनाबाद या तिघांनी मिळून बेदम मारहाण केली. यातच स्वप्निल ठाकूर याने संतापाच्या भरात रस्त्यावर पडलेला फरशीचा तुकडा उचलून तो हेमंतच्या डोक्यात मारला. तसेच इतर दोघांनी हात पकडून निशांत चौधरी याने देखील दगड उचलून हेमंतच्या डोक्यासह त्याच्या हातावर मारुन त्याला गंभीर जखमी केले. या मारहाणीत हेमंत चौधरी हे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

याप्रकरणी हेमंत चौधरी यांच्या फिर्यादीवरून रविवारी, २० फेब्रुवारी रोजी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी स्वप्निल ठाकूर रा. गणेशवाडी, निशांत चौधरी रा. डीएनसी कॉलेज व तप्तर्‍या (पूर्ण नाव माहित नाही) रा.जैनाबाद या तिघांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अतुल पाटील हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

चिमुलकीवर अत्याचार ; धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

पक्षवाढीसाठी निस्वार्थ काम करा, मी सोबत आहेच – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पक्षवाढीसाठी निस्वार्थ काम करा, मी सोबत आहेच - पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

भुसावळात डोळ्यात मिरचीची पूड फेकून पावणेचार लाखांची जबरी चोरी

August 19, 2026
इच्छादेवी चौफुलीवर मद्यपी वाहनचालकांची तपासणी; १००.८ mg/100mL अल्कोहोल आढळले
1xbet russia

इच्छादेवी चौफुलीवर मद्यपी वाहनचालकांची तपासणी; १००.८ mg/100mL अल्कोहोल आढळले

August 19, 2026
भास्कर मार्केटमध्ये रस्त्यावरच गाड्यांचा गराडा; नागरिकांची गैरसोय
1xbet russia

भास्कर मार्केटमध्ये रस्त्यावरच गाड्यांचा गराडा; नागरिकांची गैरसोय

August 19, 2026
जळगावात वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा गौरव
1xbet russia

जळगावात वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा गौरव

August 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

भुसावळात डोळ्यात मिरचीची पूड फेकून पावणेचार लाखांची जबरी चोरी

August 19, 2026
इच्छादेवी चौफुलीवर मद्यपी वाहनचालकांची तपासणी; १००.८ mg/100mL अल्कोहोल आढळले

इच्छादेवी चौफुलीवर मद्यपी वाहनचालकांची तपासणी; १००.८ mg/100mL अल्कोहोल आढळले

August 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon