• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हा हल्ला म्हणजे कट असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 18, 2021
in भारत
0

बंगाल (वृत्तसंस्था) – पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. येत्या काही महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडतील. परंतु त्यापूर्वी सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगालमधील मंत्री झाकिर हुसेन यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आज ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. हा हल्ला म्हणजे कट असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसंच यावेळी त्यांनी रेल्वे मंत्रालयावरही आरोप केले. तसंच रेल्वे मंत्रालय आपली जबाबदारी झटकू शकत नाही, असंही त्या म्हणाल्या. जर रेल्वे स्थानकावर कोणावरही हल्ला झाला तर त्याच्यासाठी रेल्वे जबाबदार आहे. कारण याठिकाणी राज्याच्या पोलिसांकडे सुरक्षेचे अधिकार नाहीत, असंही त्या म्हणाल्या. “गेल्या काही महिन्यांपासून काही लोकं झाकिर हुसेन यांना आपल्या पक्षात येण्यासाठी दबाव टाकत आहेत. मी त्यांच्या नावाचा खुलासा करू इच्छित नाही,” असंही ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.

ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री झाकीर हुसेन यांच्यावर मुर्शिदाबाद जिल्ह्यात पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. त्यानंतर हुसेन यांना तातडीने जंगीपूरमधील उपविभागीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मंत्री झाकीर हुसेन यांचा ताफा निमटिटा रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असताना ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला. दरम्यान, रुग्णालयानं झाकीर हुसेन यांची प्रकृती स्थिर असल्याचंही म्हटलं होतं. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये गंभीररीत्या जखमी झालेले मंत्री दिसत आहेत. तसंच या घटनेनंतर मंत्र्यांना कशाप्रकारे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले हेदेखील दिसत आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील मंत्री झाकीर हुसेन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी निषेध केला आहे. याबबत केलेल्या ट्वीटमध्ये विजयवर्गीय म्हणाले की, “झाकीर हुसेन यांच्यावर निमटिटा रेल्वेस्टेशनवर क्रूड बॉम्बच्या माध्यमातून झालेल्या हल्ल्याचा मी कठोर शब्दात निषेध करतो. त्यांच्या प्रकृती लवकरात लवकर उत्तम व्हावी अशी प्रार्थना करतो,” असंही ते म्हणाले.


 

 

Previous Post

आता त्यांना इंधन दरवाढ दिसत नाही का? – नाना पटोले

Next Post

सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणात संजय राठोडांवर खोचक टीका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणात संजय राठोडांवर खोचक टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…
जैन कंपनी

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…

April 25, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना लागू

April 25, 2026
स्पंदन २०२६ युवा महोत्सवात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
1xbet russia

स्पंदन २०२६ युवा महोत्सवात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

April 25, 2026
मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

April 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…

April 25, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

महादेव हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना लागू

April 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon