• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भादली बुद्रुक येथे ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 17, 2023
in Uncategorized
0
बॅटरीसह डिझेलची चोरी ; नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालय नजीकच्या खळ्यातून ट्रॅक्टरची ५ हजार रूपये किंमतीची बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटन समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी १६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता नशिराबाद पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नशिराबाद पोलीसांकडून मिळालेली माहिती वरून, देविदास माधव कोल्हे (वय-३९) रा. भादली ग्रामपंचायत कार्यालयजवळ, ता.जि.जळगाव हे आपल्या परिवारासह राहायला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मोकळ्यात जागेत त्यांचे शेतीचे अवजारे व ट्रॅक्टर लावण्यासाठी खळे तयार केले आहे. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ डीव्ही ३९८७) उभा असतांना अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरची ५ हजार रूपये किंमतीची बॅटरी चोरी करून नेल्याचे सोमवारी १६ जानेवारी रोजी उघडकीला आले आहे. त्यांनी बॅटरीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही काहीही माहिती न मिळल्याने अखेर दुपारी २ वाजता नशिराबाद पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवलदार नुर खान करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

चाळीसगाव-कन्नड रोडवरच्या अपघातातील जखमी इसमाचा मृत्यू

Next Post

काहीही कारण नसताना धारदार वस्तूने तरुणावर वार ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कोयत्याचा धाक दाखवून दागिने हिसकावले

काहीही कारण नसताना धारदार वस्तूने तरुणावर वार ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Uncategorized

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
वाळू माफियांची मुजोरी! शिरसोलीत महसूल पथकाला रोखले
1xbet russia

वाळू माफियांची मुजोरी! शिरसोलीत महसूल पथकाला रोखले

June 28, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
1xbet russia

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
वाळू माफियांची मुजोरी! शिरसोलीत महसूल पथकाला रोखले

वाळू माफियांची मुजोरी! शिरसोलीत महसूल पथकाला रोखले

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon