• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरूणाची फसवणूक ; जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 16, 2022
in Uncategorized
0
दुसऱ्याचा ३५ लाखाचा भूखंड तिसऱ्यानेच विकला ; पोलीस ठाण्यात फिर्याद

जळगाव(प्रतिनिधी) – जळगाव शहरातील सदोबा नगरात राहणाऱ्या एका तरुणाला पैसे डबल करून देण्याच्या नावाखाली तब्बल ३१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात गुरुवार १५ डिसेंबर रोजी मध्यरात्री जिल्हापेठ पोलीस स्टेशनला औरंगाबाद येथील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महेश तुकाराम भोळे (वय-३५, रा. आसोदा ता. जि. जळगाव हल्ली मुक्काम सदोबा नगर जळगाव) हा तरुण आपला परिवारासह राहायला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान फेब्रुवारी २०२२ मध्ये त्याची ओळख औरंगाबाद येथील अरुण नागोराव अंभोरे यांच्याशी झाली. अंभोरे यांनी औरंगाबाद एमआयडीसीतील शेंद्रा येथे इंडोपर्ल नावाचे शिंपल्यापासून मोती तयार करण्याची शेती नावाची कंपनी स्थापन केली. त्यामध्ये त्यांची पत्नी मुलगी तसेच इतर तीन जणांना संचालक म्हणून काम पाहत आहे. दरम्यान महेश भोळे यांच्याशी वेळोवेळीसंपर्क करून १३ महिन्यात पैसे डबल होती असे सांगून महेश भोळे यांच्याकडून वेळोवेळी एकूण ३१ लाख ५० हजार रुपये घेतले. त्याच्या बदल्यात अंभोरे यांनी दोन कोरे चेक देऊन फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महेश भोळे यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी १५ डिसेंबर रोजी मध्यरात्री संशयित आरोपी अरुण नागोराव अंभोरे त्यांची पत्नी मंदा अरुण अंभोरे, मुलगी दिलीप अरुण अंभोरे, राहुल शेळके, विनोद बाहेकर आणि आकाश आठल्ये सर्व रा. शेंद्रा एमआयडीसी औरंगाबाद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

तरूणाला मारहाण ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

धारदार शस्त्राने एकाचा मेहुणबारे येथे निर्घृण खून

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धारदार शस्त्राने एकाचा मेहुणबारे येथे निर्घृण खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चुंचाळेत पुन्हा वीजतार चोरी; चोरट्यांचा धुमाकूळ कायम
1xbet russia

चुंचाळेत पुन्हा वीजतार चोरी; चोरट्यांचा धुमाकूळ कायम

May 17, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात महिला डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या बांधकामातून ७४ हजारांची कॉपर वायर चोरीला

May 16, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

जळगावात पोलीस पाटलांचे बंद घर फोडले;  सव्वा लाखाचा ऐवज लंपास

May 16, 2026
जळगावच्या किरण पाटील यांना ‘डिप्लोमा इन शूटिंग कोचिंग’ने गौरव  
1xbet russia

जळगावच्या किरण पाटील यांना ‘डिप्लोमा इन शूटिंग कोचिंग’ने गौरव  

May 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चुंचाळेत पुन्हा वीजतार चोरी; चोरट्यांचा धुमाकूळ कायम

चुंचाळेत पुन्हा वीजतार चोरी; चोरट्यांचा धुमाकूळ कायम

May 17, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात महिला डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या बांधकामातून ७४ हजारांची कॉपर वायर चोरीला

May 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon