• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पिस्तूलाचा धाक दाखवून रोकड लांबविणाऱ्यांचा तिसरा साथीदार अटकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 15, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदीर परिसरात १५ लाख रुपये घेऊन जात असलेल्या एकाला पिस्तूलचा धाक दाखवुन पैसे लुटणाऱ्या दोघांना अटक केल्यानंतर आता त्यांच्या तीसऱ्या साथीदारास देखील आज सोमवारी अटक करण्यात आली. या तीघांकडून आत्तापर्यंत २० लाख ६१ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, अविनाश सुरेश माने ( वय १९, रा. दगडीचाळ, धुळे ) असे अटक केलेल्या तीसऱ्या संशयिताचे नाव आहे. तर या आधी खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळं व रितीक उर्फ दादु राजेंद्र राजपूत या दोघांना अटक केली होती. खुशाल व रितीक या दोघांनी १ मार्च रोजी जळगाव शहरात महेश भावसार यांना अडवुन त्यांच्या ताब्यातील १५ लाख रुपयांची रोकड लांबवली होती. यानंतर दोघे धुळे, सुरत व उल्हासनगर येथे पळुन गेले होते. या दरम्यान, पोलिसांनी उल्हासनगर येथुन दोघांना ताब्यात घेतले. तेव्हापासून ते एमआयडीसी पोलिसांच्या पोलीस कोठडीत आहेत. दरम्यानच्या काळात पोलिसांनी अधिक तपास केला असता या दोघांनी अविनाश माने याच्या मदतीने मालेगाव शहरात देखील अशाच प्रकारे गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच भावसार यांच्याकडून लांबवलेल्या पैशांपैकी काही रक्कम माने याच्याकडे ठेवल्याचेही सांगीतले. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी मालेगाव येथे जाऊन माने यालाही ताब्यात घेतले. या तीघांच्या विरुद्ध धुळे, मालेगाव व नाशिक शहरात जबरी लुट, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच आधारावर माने यालाही अटक करुन मालेगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, या तीघांनी आत्तापर्यंत लोकांकडून लुटलेल्या रकमेपैकी २० लाख ६१ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे.


 

 

Previous Post

भुसावळातुन कत्तलीसाठीच्या चार जनावरांची पोलीसांनी केली सुटका ; चालकावर गुन्हा दाखल

Next Post

शिक्षकांना कोरोना योद्धा म्हणून कोरोना लस देण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिक्षकांना कोरोना योद्धा म्हणून कोरोना लस देण्यात यावी - राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यात जूनमध्ये ८८.६ मिलिमीटर पाऊस, अनेकांच्या पेरण्या बाकी !
1xbet russia

जळगावात आज मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

August 10, 2026
जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवकांनी समर्पित भावनेने कार्य करावे : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
Uncategorized

जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवकांनी समर्पित भावनेने कार्य करावे : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

August 10, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
Uncategorized

अमळनेर तालुक्यातील जानवे येथे ६६ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

August 10, 2026
जळगाव पोलिसांचा हातभट्ट्यांवर घणाघात; हजारो लिटर कच्चे रसायन नष्ट
1xbet russia

जळगाव पोलिसांचा हातभट्ट्यांवर घणाघात; हजारो लिटर कच्चे रसायन नष्ट

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्ह्यात जूनमध्ये ८८.६ मिलिमीटर पाऊस, अनेकांच्या पेरण्या बाकी !

जळगावात आज मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

August 10, 2026
जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवकांनी समर्पित भावनेने कार्य करावे : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवकांनी समर्पित भावनेने कार्य करावे : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon