• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा – अँड. प्रकाश आंबेडकर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 15, 2021
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या आरोपावर हा गंभीर गुन्हा आहे, असे मत व्यक्‍त केले आहे. त्यामुळे इभ्रत राखायची असेल तर मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्‍त केले. पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

यावेळी अँड. आंबेडकर म्हणाले की, निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात जर चुकीची माहिती दिली असेल तर तो गुन्हे शाखेच्या अखत्यारीत येतो, पण लोक निवडणूक आयोगाकडे तक्रार का करतात हे समजत नाही.

राजकारणी हे ज्ञानी असतात, पण काही साधायचे असेल तर अज्ञानी असल्याचे सोंग घेतात. सरकार पाडायचे की टिकवायचे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठरवावे, असेही मत अँड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्‍त केले.

Previous Post

केंद्राकडून देशातील लसीकरणासंबंधी नियमावली जाहीर

Next Post

परदेशी प्रमुख पाहुण्याविना यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

परदेशी प्रमुख पाहुण्याविना यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई; २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघडकीस
1xbet russia

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई; २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघडकीस

September 15, 2026
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर
जैन कंपनी

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

September 15, 2026
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध
1xbet russia

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध

September 15, 2026
नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी
1xbet russia

नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी

September 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई; २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघडकीस

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई; २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघडकीस

September 15, 2026
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

September 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!