• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘या’ मागणीसाठी : शिवसेनेचे शहराध्यक्ष भरत नेहते यांचे खासदार रक्षा खडसे निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 15, 2021
in जळगाव
0

सावदा, ता. रावेर (प्रतिनिधी) – कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथील रेल्वे स्थानकावर रेल्वे डब्यांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करावे अशी मागणी शिवसेनेचे शहराध्यक्ष भरत नेहते यांनी खासदार रक्षा खडसे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

शिवसेनेचे शहराध्यक्ष भरत नेहते यांनी खासदार रक्षाताई खडसे यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, आपण रावेर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत असून आपल्या मतदार संघात रावेर मुक्ताईनगर , यावल या तालुक्यात कोविड रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. दवाखान्यामध्ये रुग्णांना वेळेवरती बेड उपलब्ध नसतात.तसेच शासकीय कोविड सेंटर मधेही बेड उपलब्ध नाही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता झपाट्याने वाढत असलेली रुग्ण संख्या असल्याने आपण पुर्व तयारी म्हणून रेल्वे मार्फत सुरु असलेली रेल्वे डब्यांची कोविड सेंटर सावदा रेल्वे स्टेशन येथे सुरु करावे.
यात पुढे म्हटले आहे की, सावदा रेल्वे स्टेशन हे चार तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून येथे रेल्वेचे रेल्वे डव्यांचे कोविड सेवा केंद्र करणे करणे उचीत राहिल. या स्टेशनवर गर्दी देखील नसते. येथे माल धक्का असल्याने रेल्वे ये – जा करणार्‍या गाड्यांना याचा त्रास होणार नाही. तरी खासदार रक्षाताई खडसे यांनी या प्रकरणी पाठपुरावा करून सावदा रेल्वे स्थानकावर कोविड केअर सेंटर, आयसोलेशन सेंटर आणि ऑक्सीजन सेंटर सुरू करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

लिंपस क्लब भागातील खूनाचे रहस्य उलगडले ; तिघा आरोपींना अटक

Next Post

जन आंदोलन खान्देश विभागातर्फे आरोग्य मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे ‘या’ बाबत मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जन आंदोलन खान्देश विभागातर्फे आरोग्य मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे 'या' बाबत मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा
1xbet russia

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

September 19, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव
1xbet russia

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

September 19, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon