• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मारहाण केल्याने तरूण जखमी ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 14, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – कपड्यांचे पैसे घेतले ते परत मागण्याच्या कारणावरून तरूणाला चौघांना मारहाण करून डोक्याला दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवार १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल रहेमान शेख अब्दुल्ला (वय-२३) रा. रहिम नगर, शिरसोली रोड, जळगाव हा तरूण आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहे. अब्दुल रहेमान यांच्या पत्नीने गल्लीत राहणारे उमर शरिफ यांच्या आईकडून काही कपडे विकत घेतले होते. त्याचे पैसे दिले नाही म्हणून उमर शरीफ याने अब्दुल रहेमान याला सोमवारी १२ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता घरासमोर बोलावून पैशांचा वाद झाला. यानंतर उमर शरिफ, शोहेब लतीफ बागवान रा. गुलाब बाबा कॉलनी, आदिल उमर शरिफ बागवान, अरबाज उमार शरिफ सर्व रा. रहिम नगर, जळगाव या चौघांनी लाकडी दांड्याने मारहाण करून दुखापत केली. यामध्ये अब्दुल रहेमान याच्या डोक्याला गंभीर दुखापत केली. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान याप्रकरणी मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

डीमार्टसमोरील डिव्हायडर ठरतोय जीवघेणा

Next Post

जिवलग मैत्रिणीने आत्महत्या केल्याने दुसरीनेही पाचव्या मजल्यावरून उडी घेत संपविले जीवन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिवलग मैत्रिणीने आत्महत्या केल्याने दुसरीनेही पाचव्या मजल्यावरून उडी घेत संपविले जीवन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

August 16, 2026
Uncategorized

शिरसोलीतील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
शिरसोली येथील बारी समाज माध्य. विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Uncategorized

शिरसोली येथील बारी समाज माध्य. विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

August 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

August 16, 2026

शिरसोलीतील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon