• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लहान मुलांसाठी आयुष मंत्रालयाने तयार केल्या कोरोनासाठी नवीन गाईडलाईन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 14, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात करोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र सद्ध्या बघायला मिळत आहे. असे जरी असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे सांगितले जात आहे. या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता असून हा चिंतेचा विषय आहे. यासंदर्भात आयुष मंत्रालयाकडून लहान मुलांसाठी नवीन गाईडलाईन तयार करण्यात आल्या आहेत.

आयुष मंत्रालयाच्या लहान मुलांसाठीच्या या नवीन गाईडलाईनमध्ये आयुर्वेदिक आणि घरगुती उपायांसोबत मास्क वापरणे, योग करणे, डॉक्टरांच्या संपर्कात राहणे असे काही सल्ले देण्यात आले आहेत.

नवीन गाईडलाईन

१. कोणत्याही वस्तूला हात लावल्यावर मुलांना हात धुण्यास सांगा.

२. घराबाहेर पडताना मास्क आवश्यक घाला

३. लहान मुलं हात धुण्यास, मास्क घालण्यास टाळाटाळ करत असतील तर त्यांना या मागचं कारण प्रेमाने समजवा.

४. ५ ते १८ वयोगटातील मुलांनी मास्क वापरण अत्यंत गरजेचं आहे.

५. २ ते ५ या वयोगटातील मुलांची इच्छा असेल तेव्हाच त्यांना ते घाला. तसंच त्यांनी मास्क घातल्यानंतर त्याच्याकडे पालकांनी लक्ष द्या.

६. नॉन मेडिकल किंवा तीन लेअर असलेल्या सुती कपड्याचा मास्क मुलांसाठी योग्य आहे.

७. गरज नसतांना मुलांना घराबाहेर पाठवू नका.

८. लहान मुलांना शक्यतो व्हिडीओ कॉल किंवा फोनच्या माध्यमातूनच इतरांच्या संपर्कात ठेवा.

९. जर मुलांमध्ये कोविड संसर्गची लक्षण आढळल्यास त्यांनी घरातील वृद्धांपासून दूर ठेवा.


 

 

Previous Post

परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

Next Post

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे -संभाजी ठाकूर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे -संभाजी ठाकूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
1xbet russia

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026
धुळ्यात बनावट देशीदारू निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा
1xbet russia

धुळ्यात बनावट देशीदारू निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा

June 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon