• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारत बायोटेकची कोवॅक्‍सिन लस पहिल्या टप्प्यात यशस्वी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 14, 2020
in भारत
0

मुंबई (वृत्तसंस्था) – भारतात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढतच चालली आहे. यातच दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कोरोनाची लस विकसित करणारी भारत बायोटेकची कोवॅक्‍सिन या लसीच्या पहिला टप्प्यातील क्‍लिनिकल ट्रायल यशस्वी झाली आहे. कोवॅक्‍सिनच्या सुरुवातीच्या ट्रायलमधून माहिती मिळाली आहे की, ही लस सुरक्षित आहे. कोवॅक्‍सिनवर संशोधन करणाऱ्या संशोधकांनी याविषयी माहिती दिली आहे.

भारताच्या 12 शहरांमधील 375 स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी केली जात आहे. प्रत्येक स्वयंसेवकाला कोवॅक्‍सिनचे दोन डोस देण्यात आले असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात नागपूर आणि बेळगावात या लसीची चाचणी सुरु आहे. कोरोना व्हायरसवर स्वदेशी लस तयार करण्याच्या प्रक्रियेत भारत वेगाने पावले टाकत आहे. भारत बायोटेक आणि झायडस कॅडिलाच्या लसीची सहा शहरांमध्ये मानवी चाचणी सुरु आहे.

भारत बायोटेकची कोवॅक्‍सिन ही लस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलोजी (एनआयव्ही) सोबत मिळून तयार करण्यात आली आहे. या लसीचे 12 शहरांमध्ये परीक्षण केले जात असून ज्या रुग्णालयांमध्ये याची मानवी चाचणी सुरु आहे, त्यात नागपूरमधील गिल्लूरकर, बेळगावमधील जीवनरेखा, दिल्ली आणि पाटण्यातील एम्स आणि पीजीआय रोहतकचा समावेश आहे.

पीजीआय रोहतकमध्ये कोवॅक्‍सिनवर संशोधन करणाऱ्या सविता वर्मा म्हणाल्या की, ‘कोवॅक्‍सिन आतापर्यंत सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले आहे. आमच्याकडे सुरु असलेल्या मानवी चाचणीत कोणत्याही स्वयंसेवकावर या लसीचा नकारात्मक परिणाम दिसलेला नाही.


 

 

Previous Post

केरळमधील कोझिकोड विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश

Next Post

स्वातंत्र्यदिनाच्या आधीच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ; २ जवान शहीद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

स्वातंत्र्यदिनाच्या आधीच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ; २ जवान शहीद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
1xbet russia

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून आरोग्य शिबीर

July 30, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

भुसावळ तालुक्यात कंपनीच्या शेडमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

July 30, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला
1xbet russia

फैजपूर उपडाकघरात घरफोडी; २८ हजारांचा ऐवज लांबविला

July 30, 2026
महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई
Uncategorized

महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून आरोग्य शिबीर

July 30, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

भुसावळ तालुक्यात कंपनीच्या शेडमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon