• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शरद पवार यांनी फटकारल्याबद्दल अजित पवारांनी केली पार्थ यांची पाठराखण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 14, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांना सार्वजनिकरित्या फटकारल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यामुळे पवार कुटुंबियांत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर पार्थ प्रकरणावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली आहे.

या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकलेले नाही. मात्र, अजित पवार यांनी पार्थ यांची पाठराखण केल्याची माहिती मिळत आहे. तो अजून लहान आहे, हळूहळू तयार होईल. मात्र त्याला असे सार्वजनिकरित्या खडेबोल सुनावणं योग्य नाही, अशा शब्दांत शरद पवार यांच्यासमोर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते आहे. यासंदर्भातील वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या अनेक नेत्यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये भूमिका मांडताना या प्रकरणाची चौकशी करण्यास मुंबई पोलीस सक्षम असल्याचं सांगितलं आहे.

असं असताना देखील महाविकास आघाडी सरकारचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केल्याने साशंकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही पार्थ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्या भूमिकेशी विरोधाभास असणारी भूमिका मांडली होती.

Previous Post

मसालाकिंग डॉ. दातार विमान दुर्घटनेतील कुटुंबियांना देणार 20 लाखांचा निधी

Next Post

केरळमधील कोझिकोड विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

केरळमधील कोझिकोड विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; ११३ संशयितांची तपासणी, शस्त्रांसह विविध गुन्ह्यांवर कारवाई
1xbet russia

अमळनेरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; ११३ संशयितांची तपासणी, शस्त्रांसह विविध गुन्ह्यांवर कारवाई

July 30, 2026
अवैध रेती वाहतुकीमुळे शिरसोली ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; जिल्हाधिकाऱ्यांकडे दंडात्मक कारवाईची मागणी
Uncategorized

अवैध रेती वाहतुकीमुळे शिरसोली ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; जिल्हाधिकाऱ्यांकडे दंडात्मक कारवाईची मागणी

July 30, 2026
बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; ११३ संशयितांची तपासणी, शस्त्रांसह विविध गुन्ह्यांवर कारवाई

अमळनेरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; ११३ संशयितांची तपासणी, शस्त्रांसह विविध गुन्ह्यांवर कारवाई

July 30, 2026
अवैध रेती वाहतुकीमुळे शिरसोली ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; जिल्हाधिकाऱ्यांकडे दंडात्मक कारवाईची मागणी

अवैध रेती वाहतुकीमुळे शिरसोली ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; जिल्हाधिकाऱ्यांकडे दंडात्मक कारवाईची मागणी

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!