• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने दिलासा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 12, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना १९ कोटी ५५ लाख रूपये इतकी नुकसान भरपाई मिळाली आहे. ऐन दिवाळीपूर्वी मिळालेल्या या मदतीने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यामध्ये यंदा जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी असा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत २३ ऑक्टोबर रोजी घेण्यात आला होता. याला २९ ऑक्टोबरच्या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली होती. यात जिराईत पिकांसाठी प्रती हेक्टर १० हजार तर बागाईत पीकांसाठी प्रति हेक्टरी २५ हजार अशी मदत अधिकतम दोन एकरसाठी प्रदान करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यासाठी राज्यभरातील शेतकर्‍यांना एकूण २२९७ कोटी सहा लक्ष व सदोतीस हजार इतक्या रूपयांची तरतूद करण्यात आली होती.

दरम्यान, या संदर्भात महसूल व वन विभागाने शासन निर्णय क्रमांक सीएलएक्स-२०२०/प्र.क. २१९/म३ अन्वये शेतकर्‍यांना मदत प्रदान केली आहे. यात जळगाव जिल्ह्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी १९ कोटी ५५ लाख रूपयांचा प्रस्ताव पाठविला होता. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. यामुळे आता शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी मदत मिळाली आहे. यामुळे त्यांची दिवाळी गोड होण्यास मदत होणार आहे.

यात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पुढील प्रमाणे नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येत आहे. जळगाव-३ कोटी, ८१ लाख, ३८ हजार; धरणगाव- २ कोटी, १७ लाख; जामनेर- १० लाख ३६ हजार; भुसावळ- ४१ लाख ८७ हजार; बोदवड-७३ लाख २ हजार; मुक्ताईनगर- ४१ लाख ३६ हजार; एरंडोल- ३ कोटी २१ लाख २७ हजार; पारोळा- २५ लाख ३९ हजार; यावल- १ कोटी ११ लाख, ९१ हजार; रावेर- १ कोटी १३ लाख, ३२ हजार; अमळनेर- १ कोटी,८४ लाख, ५० हजार; चोपडा २ कोटी, ९९ लाख ९१ हजार; पाचोरा-३ कोटी १४ लाख; भडगाव- २ कोटी १४ लाख; चाळीसगाव ५८ लाख.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांना ही नुकसान भरपाई दिवाळीच्या आधीच देण्यात यावी असे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. यानुसार महसूल प्रशासन अहोरात्र काम करून शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये मदत ट्रान्सफर करत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


 

 

Previous Post

जळगावात बचत गटाच्या महिलांची १२ लाखात फसवणूक करणाऱ्या दोन महिलांना अटक

Next Post

राकेश सपकाळे खून प्रकरणातील चारही संशयितांची कारागृहात रवानगी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राकेश सपकाळे खून प्रकरणातील चारही संशयितांची कारागृहात रवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon