• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कॉसप्लेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये अवतरले धर्मेंद्र, अमिताब, गंगुबाई, मुन्नाभाई, हॅरीपॉटरसारखे कलाकार

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील गॅदरिंगमध्ये विद्यार्थ्यांचा कलांचा आविष्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 12, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – बॉलीवुडपासून ते हॉलिवुडमधील सर्वच दर्जेदार कलाकारांच्या छबी आणि महाराष्ट्राला लाभलेली संताची परंपरा ही वारकर्‍यांच्या वेशभुषा व विठ्ठल विठ्ठल या गीताद्वारे दिसून आली डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात. निमित्‍त होते वार्षिक स्नेहसंमेलनाचे.. स्नेहसंमेलनाच्या तिसर्‍या दिवशी अर्थात बुधवार दि.१२ एप्रिल रोजी डॉ.केतकी हॉल येथे सकाळी कॉसप्लेचे आयोजन केले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनीे धर्मेंद्र, अमिताब बच्चन, गंगुबाई, मुन्नाभाई-सर्किट, हॅरी पॉटर, ठाकूर, चार्ली चाप्लीन, मार्शमेलो यासारख्या विविध कलाकारांचे प्रसिद्ध डायलॉग तसेच त्यांची नृत्यकलेचा आविष्कार सादर केला.

गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्य डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, स्त्रीरोग तज्ञ डॉ.माया आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड ह्यांची उपस्थीती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर हे होते. आयोजन समितीच्या सदस्यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये विक्रांत गायकवाडने हॅरी पॉटर, प्रांशु भालाने धर्मेंद, कोमलने मिस चांदनी, प्रणव वावगेने अमिताभ बच्चन, रश्मी खडसेने गंगुबाई, सेजल ठाकरे हिने श्रीदेवी, सुधाने जब वी मेट मधील गीत, वैष्णवी डाबेराव हिने शनया, सानिका व रमाकांत यांनी सर्किट व मुन्नाभाई, व्यास हिवरेने ठाकूर, आर्या नाईकने मार्शमेलो, बुशरा खानने वेडन्सडे अदाम्स, दिव्या धांडे हिने नैना, कल्याणी साबळेने दयाबेन, मेघाने कामली, खुशी सुराणा हिने देवदासमधील पारो, ओमप्रकाश मुटकुले याने जयकांत शिर्के, प्रसाद कोठावदेने डेनवेअर, साक्षी ठाकरे हिने अलीझेन, विशाल नरवाडे वॉव्हेरीन, श्रृती ताडसने मिस चांदनी, अभिषेक संकुरेसह गृपने वारकरी परंपरा सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली कापसे, गणेश मुसळे यांनी केले. कार्यक्रमासाठी युक्‍ता बियाणी, सुदिक्षा धरणे यांच्यासह टिमचे सहकार्य लाभले.

नाविण्यपूर्ण उपक्रमाची निर्मिती
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या इतिहासात इतका दर्जेदार असा कॉसप्लेचा कार्यक्रम पहिल्यांदाच झाला, त्याबद्दल आयोजन समितीचे अभिनंदन करतो. नाविण्यपूर्ण अशा उपक्रमाची येथे निर्मिती झाली, येथील प्रत्येकी विद्यार्थी भविष्यातील स्टार आहे, असे सांगून डॉ.उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. वारकरी संप्रदायाच्या वेशभूषा व भजनांपासून सुरु झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सिनेसृष्टीतील कलावंताच्या भुमिका हुबेहुब सादर करण्याचा प्रयत्न केला असून तो खुप स्तुत्य आहे.


 

 

Tags: #jalgaon godavari college newshttps://kesariraj.com/12-april-23-n-4/
Previous Post

प्रकल्प प्रदर्शन भावी अभियंत्यासाठी नवे व्यासपिठ – डॉ. वर्षा पाटील

Next Post

टरबूज उत्पादक शेतकऱ्यांची ३५ लाखांत फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

टरबूज उत्पादक शेतकऱ्यांची ३५ लाखांत फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार
Uncategorized

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

August 11, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
Uncategorized

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 11, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
Uncategorized

मंगळसूत्र दुरुस्तीबाबत विचारल्याने पतीने दारूच्या नशेत पत्नीचा आवळला गळा

August 11, 2026
जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

August 11, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon