• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एमआयडीसीतील लष्करे इंडस्ट्रीजमध्ये प्लॉस्टिकच्या कच्च्या मटेरियलला आग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 11, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – वेल्डींगचे काम करत असतांना ठिबकसाठीच्या प्लॅस्टीकच्या कच्चे मटेरीयलवर ठिणग्या पडल्याने लागलेल्या आगीत सुमारे दोन लाख रूपयांचे नुकसान झाल्याची घटना एमआयडीसीतील जे-सेक्टरमधील लष्करे इंडस्ट्रीजमध्ये १० मार्च रोजी सायंकाळी घडली. महापालिकेच्या अग्निशमन बंबाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले .

कंपनीच्या मालक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल रतिलाल लष्करे (वय-३०, रा. मेहरूण ) यांची एमआयडीसीतील जे सेक्टरमध्ये लष्करे इंडस्ट्रिज नावाची ठिबक नळ्यांची कंपनी आहे. कंपनीत ठिबक नळ्या बनविण्यासाठी कच्चा व पक्के प्लास्टिकचे मटेरियल वापरले जाते. दरम्यान कंपनीच्या आवारात ग्राईंडर केलेले प्लास्टिकचे कच्चे मटेरियल ठेवले होते. १० मार्च रोजी कंपनीच्या बाजुला असलेल्या चटई कंपनीत लोखंडी जिना बसविण्याचे काम सुरू होते. त्यावेळी वेल्डिंगचे काम सुरू असतांना वेल्डिंगची ठिणगी पडली. त्यात प्लास्टिकच्या कच्चा मालाने पेट घेतला. काही कळण्याच्या आत तत्काळ आगीने पेट घेतला. यात सुमारे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. महापालिकेच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने ही आग विझविण्यात यश आले. एमआयडीसी पोलीसात नोंद घेण्यात आली आहे.


 

 

Previous Post

चाळीसगाव, चोपडा नगरपरिषद क्षेत्रात दोन दिवसांचे निर्बंध ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Next Post

जळगावसह, धुळे जिल्ह्यातून दुचाकी चोरणारा अल्पवयीन गुन्हेगारास चोपडा येथून अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावसह, धुळे जिल्ह्यातून दुचाकी चोरणारा अल्पवयीन गुन्हेगारास चोपडा येथून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार
1xbet russia

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

April 29, 2026
पाथरीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर
जैन कंपनी

पाथरीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

April 29, 2026
शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक

April 29, 2026
भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी
1xbet russia

भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

April 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

April 29, 2026
पाथरीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

पाथरीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

April 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon