• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नूतन मराठा महाविद्यालयात विज्ञान विभागातर्फे सेमिनार, पोस्टर प्रदर्शन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 11, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – येथील नूतन मराठा महाविद्यालयात विज्ञान विभागातर्फे विविध विषयांवर सेमिनार आणि पोस्टर प्रदर्शन घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत त्यांच्यातील संशोधक वृत्तीला वाट मोकळी करून दिली.

विज्ञानातील चालू असलेल्या संशोधनावर आधारित सेमिनारचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यात ३० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विज्ञानावरील नॅनो टेक्नॉलॉजी , ग्रीन केमिस्ट्री, मोबाईल एडिक्शन , मॅथ इज ऑल अबाउट, कॉन्ट्रीब्युशन ऑफ अशा विविध विषयांवर सेमिनार सादर केले.

सेमिनारचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर. व्ही. देशमुख यांच्या हस्ते तर पोस्टर प्रदर्शनचे उद्घाटन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबईचे डॉ. सारंग ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आले. पोस्टर प्रदर्शनात पल्स मॉनिटरिंग सिस्टीम, स्पिन कोटिंग, ऑटोमॅटिक नाईट लॅम्प युजिंग एलडीआर, इंटेलिजन्स सिस्टीम अँड मशीन विजन, सोईल डिटेक्टर, इकोसिस्टीम, अल्ट्रासोनिक इंटर फेरोमीटर, क्रिप्टोग्राफी, अँटिबायोटिक रेजिस्टन्स, आर्टिफिशल इंटेलिजन्स अशा विविध विषयावर ५२ विद्यार्थ्यांनी पोस्टर सादरीकरण केले.

सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.आर.बी. देशमुख यांनी विज्ञान सेमिनार घेण्यामागची संकल्पना विशद केली. पी.जी. समन्वयक डॉ. के .बी. पाटील यांनी आभार मानले. मराठी विज्ञान परिषदेचे प्रा.दिलीप भारंबे , प्रा. आर .ए.पाटील, शशिकांत नेहेते यांनी पोस्टर प्रदर्शनास भेट दिली. उपप्राचार्य डॉ. माधुरी पाटील, डॉ.वाय .पी. पाटील, डॉ. एस पी मोते, प्रा. एस .आर. गायकवाड , प्रा. एन बी बाविस्कर, प्रा. जितेंद्र पाटील, प्रा. नफिसा तडवी, प्रा. अन्नम सय्यद, प्रा. राहुल साळुंखे, प्रा. आदित्य पाटील यांनी सहकार्य केले.


 

 

Tags: #nutan maratha mavidyalay news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

आयएमए बॉक्स क्रिकेट चषक अरुश्री वोरियर्सने पटकावला

Next Post

कृषी सेवक राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा 2023 उत्साहात संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कृषी सेवक राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा 2023 उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon