• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भडगाव शहरात महिलेचा तलावात बुडून मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 10, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाय घसरून नदीत बुडालेल्या तरुणाचा मृत्यू

भडगाव ( प्रतिनिधी ) – भडगाव शहरातील बाळद रोड परिसरात राहणाऱ्या महिलेचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, रत्नाबाई मधुकर पाटील ( वय – ४६) या महिला आपल्या कुटुंबीयांसह भडगाव शहरातील एकविरा नगरात राहायला आहे. बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी रत्नाबाई पाटील यांचा मृतदेह भडगाव शहरातील तळणी भागातील तलावात पाण्यात तरंगताना आढळून आला. त्यांनी आत्महत्या केली की, त्यांचा पाय घसरून पाण्यात पडल्या. याची कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. यासंदर्भात भडगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करून भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. याबाबत वैद्यकीय अधिकारी यांच्या माहितीवरून भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकांन्स्टेबल सचिन वाबळे करीत आहे.


 

 

Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

धुळे रोडवरील दुचाकीच्या धडकेतील जखमी तरूणाचा मृत्यू

Next Post

अमळनेर तालुक्यात रस्ता लुट करणारी टोळीस अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमळनेर तालुक्यात रस्ता लुट करणारी टोळीस अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव रेलवे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; मोठा अनर्थ टळला
1xbet russia

जळगाव रेलवे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; मोठा अनर्थ टळला

May 17, 2026
क्रिकेट खेळताना १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; बॅट मारल्याचा आरोप
1xbet russia

क्रिकेट खेळताना १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; बॅट मारल्याचा आरोप

May 17, 2026
चुंचाळेत पुन्हा वीजतार चोरी; चोरट्यांचा धुमाकूळ कायम
1xbet russia

चुंचाळेत पुन्हा वीजतार चोरी; चोरट्यांचा धुमाकूळ कायम

May 17, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात महिला डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या बांधकामातून ७४ हजारांची कॉपर वायर चोरीला

May 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव रेलवे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; मोठा अनर्थ टळला

जळगाव रेलवे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; मोठा अनर्थ टळला

May 17, 2026
क्रिकेट खेळताना १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; बॅट मारल्याचा आरोप

क्रिकेट खेळताना १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; बॅट मारल्याचा आरोप

May 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon