• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आरोग्य अधिकारी डॉ. सोनवणे यांची पहूर ग्रामीण रूग्णालयास भेट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 10, 2021
in जळगाव
0

पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यात काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. पहूर पेठ, पहूर कसबे परिसरात सुद्धा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच गेल्या तीन दिवसात ३ मृत्यूंची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी पहूर येथे भेट दिली.

पहुर येथे आज वैद्यकीय पथकाने डॉ.जितेंद्र जाधव व डॉ. जितेंद्र वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण केले व संशीयितांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. पेठ व कसबे दोन्ही ग्रामपंचायतीच्या व लोकप्रतिनिधींच्या मदतीने सर्व व्यावसायिक दुकानदार, खाजगी डॉक्टर त्यांच्या दवाखान्यात काम करणारे व्यक्ती,खाजगी व सरकारी दवाखान्यात येणारे सर्व रुग्ण,भाजीपाला विक्रेते,सलून दुकानदार इ.ची कोरोना चाचणी रविवार व सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता दररोज ग्रामीण रुग्णालय पहूर येथे दुपारी बारा वाजता करण्यात येणार आहे. कोरोना चाचणी केल्यानंतर च त्यांना व्यवसाय परवानगी देण्यात येणार आहे.
पहूर येथील एक खाजगी डॉक्टर यांनी पॉझिटिव्ह आल्यानंतर ही रुग्ण तपासणी केल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी यांना मिळाली त्यानुसार त्यांनी चौकशीचे आदेश दिले.जर अशी घटना खरोखरच घडली असेल तर संबंधित डॉक्टरांचे नाव मा.जिल्हाधिकारी यांना कळवून त्यांच्या विरोधात साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल असे डॉ.राजेश सोनवणे यांनी सांगितले.

तसेच नागरिकांनी मास्क , सॅनिटायझर, वारंवार हात धुणे,गर्दी न करता एकमेकांपासून अंतर ठेवावे, व किरकोळ आजाराची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून पुढील उपचार करावे म्हणजे रुग्णाचा धोका कमी होतो असे त्यांनी सांगितले.ग्रामीण रुग्णालय पहूर येथे लवकरच कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत मा. जिल्हाशल्य चिकित्सक यांना कळवण्यात येणार असल्याचे सांगितले.


 

 

Previous Post

एलआयसी एजंटची दुचाकी लांबविली ; जळगाव तालुका पोलीसात गुन्हा

Next Post

रावेर शहरातील मराठा समाजातर्फे होणार वधु – वर पुस्तक प्रकाशन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रावेर शहरातील मराठा समाजातर्फे होणार वधु - वर पुस्तक प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना
Uncategorized

जळगावात भरधाव रिक्षाच्या धडकेत १७ वर्षीय मुलगी गंभीर जखमी; अज्ञात चालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 9, 2026
शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 9, 2026
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू
1xbet russia

भडगाव शहरात मद्यधुंद पिकअप चालकाचा थरार; रस्त्यावरील वाहनांना धडक देऊन केले नुकसान, आरोपीवर गुन्हा दाखल

August 9, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
Uncategorized

कुऱ्हा येथे चालकानेच केला १ लाखाचा ट्रॅक्टर अन् ट्रॉली लांबवून विश्वासघात; भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

August 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना

जळगावात भरधाव रिक्षाच्या धडकेत १७ वर्षीय मुलगी गंभीर जखमी; अज्ञात चालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 9, 2026
शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon