• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

झोक्याला फास बसून महिलेचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 7, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
झोक्याला फास बसून महिलेचा मृत्यू

एरंडोल तालुक्यातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील सावदे प्र. चा. गावात महिलेचा पलंगाजवळ असलेल्या झोक्याचा फास बसून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दि. ६ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघड झाली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरु होते.

आशाबाई उर्फ रामबाई मच्छिन्द्र मुलमुले (वय ४६, सावदे प्र. चा. ता. एरंडोल) असे मयत महिलेचे नाव आहे. गावात त्या पती, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहत होत्या. पती मच्छिन्द्र हे जवळच एका खदानीत काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दरम्यान गुरुवारी दि. ६ जून रोजी त्या घरी एकट्याच असताना पलंगाजवळ झोपलेल्या होत्या. तेव्हा पलंगाजवळ असलेला झोक्यात जाऊन त्यांच्या मानेला फास बसला व त्या मृत्युमुखी पडल्या. शेजारच्या लहान मुलाने गावात जाऊन माहिती दिली तेव्हा घटना उघड झाली.

नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी आशाबाई यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी सोसे यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी ज्ञानेश्वर ढेरे यांची नियुक्ती

Next Post

व्यापाऱ्याची तब्बल ७७ लाखांची फसवणूक, कर्ज मिळवून देण्याचे आमिष

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

व्यापाऱ्याची तब्बल ७७ लाखांची फसवणूक, कर्ज मिळवून देण्याचे आमिष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon