• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘लखीमपूर खिरी’घटनेचा युवासेनेतर्फे निषेध; बंदमध्ये सहभागाचे आवाहन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 9, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील घटना भाजप सरकारचे अपयश दाखवत असून याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकार दोषींना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपणे, ते दडपता आले नाही म्हणून त्यांच्या अंगावर कार चालविणे असा घृणास्पद प्रकार भाजपच्या मंत्रीपुत्राने आणि कार्यकर्त्यांनी केल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा असून जिल्ह्यातील युवासेनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, सोमवारी महाविकास आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन देखील युवासेनेने केले आहे.

याबाबत जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, युवासेना ज़िल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील, युवासेना उप जिल्हा अधिकारी पियुष गांधी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लखीमपूर खिरी येथे शेतकरी बांधव त्यांच्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करीत आहे. त्यांच्या मागण्यांवर विचार करण्याऐवजी त्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. मनमानी कारभार चालविण्याची भाजपाची वृत्ती उत्तर प्रदेशातदेखील कायम आहे. लखीमपूर खिरी येथे न्याय मागण्याऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी चर्चा न करता थेट त्यांच्या अंगावर चारचाकी वाहन चालविली. त्यात ८ शेतकरी शहिद झाले, असेही पियुष गांधी यांनी सांगितले. घटनेचा तीव्र निषेध युवासेनातर्फे नोंदविण्यात आला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचा बंद यशस्वी करण्यासाठी युवासेना देखील नागरिकांना आवाहन करीत आहे.


 

 

Previous Post

कोअर कमिटीत ठरले : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, भाजपाला ७, तर शिवसेनेला ५ जागा

Next Post

नैसर्गिक आपत्तीत मृत्यू , आत्महत्या केलेल्या ८ शेतकऱ्यांच्या वारसांना १७ लाखांची मदत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नैसर्गिक आपत्तीत मृत्यू , आत्महत्या केलेल्या ८ शेतकऱ्यांच्या वारसांना १७ लाखांची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार
1xbet russia

 जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार

June 19, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

१० कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष; ५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

June 19, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात पहाटे ‘ऑपरेशन ड्रॉप केस’चा सर्जिकल स्ट्राइक
1xbet russia

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात पहाटे ‘ऑपरेशन ड्रॉप केस’चा सर्जिकल स्ट्राइक

June 19, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगावातील शैक्षणिक संस्थेत तब्बल ४.८५ कोटींचा आर्थिक घोटाळा उघड; गुन्हा दाखल

June 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार

 जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार

June 19, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

१० कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष; ५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

June 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon