• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोअर कमिटीत ठरले : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, भाजपाला ७, तर शिवसेनेला ५ जागा

काँग्रेस पक्षाला २ जागा, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 9, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी पक्षनिहाय जागा वाटप कारण्यासाठी शनिवार दि. ९ ऑक्टोबर रोजी अंजिठा विश्रामगृह येथे कोअर कमिटीची बैठक झाली. बैठकीत २१ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाला प्रत्येकी ७ , शिवसेनेला ५ व काँग्रेसला २ जागा देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती पालकमंत्री तथा शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून शनिवारी सर्व २१ जागा बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षीय बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली होती. बैठकीत कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली होती. त्यानुसार या कोअर कमिटीची शनिवारी ९ ऑक्टोबर रोजी दुपारी बैठक झाली. बैठकीमध्ये बँकेच्या निवडणुकीविषयी सर्वपक्षीय नेत्यांनी चर्चा केली. जागा वाटपाविषयी एकमेकांची मते मांडण्यात आली. यानंतर सर्वानुमते २१ जागांचे वाटप झाले. याबाबतची माहिती चारही पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या पक्ष श्रेष्ठीना कळवावी, असे यावेळी सांगण्यात आले.

जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि भारतीय जनता पक्षाला समान म्हणजे ७ जागांचे वाटप झाले. तर शिवसेना पक्षाला ५ व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला २ जागा देण्यात आले आहेत. बैठकीला शिवसेनेतर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ज्येष्ठ नेते आ. चिमणराव पाटील, भाजपतर्फे माजी मंत्री आ. गिरीश महाजन, आ. सुरेश भोळे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, कॉग्रेसतर्फे आ. शिरीषदादा चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्यासह माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांची उपस्थिती होती. दरम्यान उपचारासाठी मुंबईला असल्यामुळे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे बैठकीला अनुपस्थित होते.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी ११ ते १८ ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. २० रोजी अर्जाची छाननी होणार असून ८ नोव्हेंबर पर्यंत माघार घेता येणार आहे. २१ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून २२ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.


 

 

Previous Post

विद्यापीठातील आंदोलनकर्त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन तोडगा काढावा

Next Post

‘लखीमपूर खिरी’घटनेचा युवासेनेतर्फे निषेध; बंदमध्ये सहभागाचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'लखीमपूर खिरी'घटनेचा युवासेनेतर्फे निषेध; बंदमध्ये सहभागाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!
1xbet russia

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न

June 20, 2026
सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!
1xbet russia

आदिवासी भागातील विकासकामांची सीईओ करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी

June 20, 2026
सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!
1xbet russia

निलेश खलसे (बारी) यांचे ‘लॉ’ पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश

June 20, 2026
सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!
1xbet russia

सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!

June 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न

June 20, 2026
सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!

आदिवासी भागातील विकासकामांची सीईओ करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी

June 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon