• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यावल येथे ११ वर्षीय मुलीचा विनयभंग; नराधमाविरुद्ध पोक्सोअन्तर्गत गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

यावल येथे ११ वर्षीय मुलीचा विनयभंग; नराधमाविरुद्ध पोक्सोअन्तर्गत गुन्हा दाखल
​यावल (विशेष प्रतिनिधी): यावल शहरातील डांगपुरा भागात एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला चाकूचा धाक दाखवल्याची अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. मुलीचे वडील ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ७:३० वाजेच्या सुमारास त्यांची ११ वर्षांची मुलगी येथील तिच्या आजीच्या घरी गेली असता, तेथे शेजारी राहणारा आरोपी शेख इम्रान शेख सुभान (वय ३५, रा .यावल) याने मुलीसमोर उभे राहून लज्जास्पद वर्तन केले, तसेच त्याच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ चालू करून मुलीला दाखवले. इतकेच नव्हे तर आरोपीने मुलीला चाकू दाखवून धाक दाखवला व तिच्या शाळेतही तिचा पाठलाग केला. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून ८ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १२:१५ वाजता यावल पोलीस ठाण्यात आरोपी शेख इम्रान याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७५(१)(एक), ७५(१)(तीन), ७५(२), ७८(१)(एक), ७९ सह पोक्सो (POCSO) कायदा कलम ११(i), ११(iii), ११(iv) व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे (गुन्हा रजि. नं. २९१/२०२६). पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन  या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


 

 

Previous Post

पाचोरा येथे जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी; लोखंडी रॉड अन् चाकूने हल्ला

Next Post

आभोडा बुद्रुक येथे ‘जाब विचारल्याच्या’ रागातून तरुणाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारला; रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

आभोडा बुद्रुक येथे 'जाब विचारल्याच्या' रागातून तरुणाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारला; रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू
1xbet russia

भडगाव शहरात मद्यधुंद पिकअप चालकाचा थरार; रस्त्यावरील वाहनांना धडक देऊन केले नुकसान, आरोपीवर गुन्हा दाखल

August 9, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
Uncategorized

कुऱ्हा येथे चालकानेच केला १ लाखाचा ट्रॅक्टर अन् ट्रॉली लांबवून विश्वासघात; भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

August 9, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
Uncategorized

बारामतीतील खत कंपनीकडून अवैध खत विक्री अन् शासनाची फसवणूक; जळगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

August 9, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

आभोडा बुद्रुक येथे ‘जाब विचारल्याच्या’ रागातून तरुणाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारला; रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू

भडगाव शहरात मद्यधुंद पिकअप चालकाचा थरार; रस्त्यावरील वाहनांना धडक देऊन केले नुकसान, आरोपीवर गुन्हा दाखल

August 9, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

कुऱ्हा येथे चालकानेच केला १ लाखाचा ट्रॅक्टर अन् ट्रॉली लांबवून विश्वासघात; भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

August 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon