• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 25, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ

महापालिकेच्या स्थायी सभेची मान्यता

जळगाव, (प्रतिनिधी) – महानगरपालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा सुधारित १५२५.१२ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला. शहराचा रखडलेला विकास आणि जळगावकरांच्या मूलभूत गरजा लक्षात घेता, प्रशासकीय आराखड्यात स्थायी समितीने ५२ कोटी ४७ लाख १७ हजार रुपयांची भरघोस वाढ सुचविली आहे. या अर्थसंकल्पातून रस्ते, गटारी, शिक्षण आणि आरोग्य या चतु:सूत्रीवर सर्वाधिक भर देण्यात आला असून, जळगावचा कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. यंदाही कुठलीही करवाढ नाही.

शहरातील खड्डेमुक्त रस्ते आणि तुंबणाऱ्या गटारींच्या प्रश्नावर स्थायी समितीने तिजोरी खुली केली आहे. नवीन रस्त्यांसाठी भांडवली खर्चात १५ कोटींची मोठी वाढ सुचवत एकूण ३० कोटींची तरतूद केली आहे. चालू वर्षासाठी रस्ते दुरुस्तीच्या निधीत ५ कोटींची भर घातली असून १० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवीन गटारींच्या कामासाठी १० कोटी, तर सध्याच्या गटारींच्या स्वच्छतेसाठी ५० लाख रूपये तरतूद केली होती. पण, त्यात १.३० कोटींची अतिरिक्त तरतूद करून एकूण १ कोटी ८० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे गटारींची सुध्दा कामे यंदा चांगली होतील.

महापौर चषक व क्रीडा स्पर्धांसाठी ६० लाखांची तरतूद आहे. सार्वजनिक आरोग्य आणि शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. शहरातील मनपाच्या रूग्णालयातील प्रसुतीगृहांच्या सक्षमीकरणासाठी २० लाखांची तरतूद तरतूद केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सुध्दा मनपाच्या रूग्णालयात खासगी रूग्णालयांसारख्या सुविधा मिळतील. स्मशानभूमीच्या सुधारणेसाठी २ कोटींचा वाढीव निधी दिला आहे. आरोग्य आणि अग्निशमन विभागासाठी नवीन वाहने खरेदी करण्यासाठी ५ कोटींची तरतूद केली आहे. तर नागरी शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी महापौर चषक व क्रीडा स्पर्धांसाठी ६० लाखांची तरतूद करण्यात आली.

शहरातील नालेसफाईसासाठी २ कोटी रूपयांचा अंदाजी खर्च मनपाकडून सादर करण्यात आला होता. मात्र, स्थायी समितीकडून या तरतूद कोटीची घट करत नालेसफाईसाठी १ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. बगीच्यांच्या सुशोभीकरणसाठी ४० तर नवीन बगीच्यांसाठी दीड कोटी रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon manpa news
Previous Post

चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण

Next Post

मालमत्ता करावरील ‘शास्ती माफी’साठी आता उरले फक्त ६ दिवस !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

मालमत्ता करावरील 'शास्ती माफी'साठी आता उरले फक्त ६ दिवस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon