• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

व्यवसायासाठी दीड लाख घेतले, मागितले तर दिली जीवे मारण्याची धमकी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 16, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगावातील पिंप्राळा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : – शहरातील पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या केळी विक्री करणाऱ्या महिलेची दीड लाख रुपयांची फसवणूक केली. पैसे मागितल्यावर जीवे ठार मारेल अशी धमकी दिल्याचा प्रकार १५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आला आहे. या संदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

कोकिळा भगवान सोनवणे (वय-५०, रा. दादावाडी पिंप्राळा) यांचे पिंप्राळा परिसरातीलच सोनी नगर येथे ज्योतिबा फ्रुट कंपनी आहे. या माध्यमातून त्या केळीसह इतर फळ विक्री करण्याचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. १० जून रोजी श्रीकृष्ण तुकाराम मेगडे (रा. सोनी नगर, जळगाव) याने कोकिळाबाई सोनवणे यांच्याकडून व्यवसाय करण्याकरता दीड लाख रुपये रोख घेतले होते. त्यानंतर २ महिन्यांनी महिलेने श्रीकृष्ण मेगडे याला पैशांची मागणी केली. त्यानंतर त्याने मी पैसे देत नाही असे सांगून तुला करंट लावून मारून टाकेल अशी धमकी दिली. दरम्यान महिलेने शुक्रवार १५ डिसेंबर रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी श्रीकृष्ण तुकाराम मेघडे यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय चौधरी करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/vyavsayasathi-did-lakh-ghetle/
Previous Post

सीएफओ नेक्स्ट १०० मध्ये सीए अस्मिता पाटील यांचा समावेश

Next Post

घरात चक्कर येऊन पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

घरात चक्कर येऊन पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये बलात्कार, पॉक्सो आणि खुनाच्या प्रयत्नातील आरोपी ताब्यात
क्राईम

भुसावळमध्ये बलात्कार, पॉक्सो आणि खुनाच्या प्रयत्नातील आरोपी ताब्यात

October 19, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
खान्देश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे गरबा नाईट २०२६ चा जल्लोष

October 19, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 19, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कबड्डी व खो-खो स्पर्धेत घवघवीत यश
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कबड्डी व खो-खो स्पर्धेत घवघवीत यश

October 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळमध्ये बलात्कार, पॉक्सो आणि खुनाच्या प्रयत्नातील आरोपी ताब्यात

भुसावळमध्ये बलात्कार, पॉक्सो आणि खुनाच्या प्रयत्नातील आरोपी ताब्यात

October 19, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे गरबा नाईट २०२६ चा जल्लोष

October 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon