• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

घरात चक्कर येऊन पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 16, 2023
in खान्देश, जळगाव
0

जळगावातील मेहरूण परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील मेहरूण परिसरातील जय भवानी नगरातील रहिवासी तरुणाचा तसेच, या. दे. पाटील विद्यालयाच्या शिपायाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

किशोर अंबादास नेरकर (वय ४५, रा. जय भवानी नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो या. दे. पाटील शाळेजवळ आई, वडील, भाऊ, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहतो. या. दे. पाटील शाळेत विनाअनुदानित तत्वावर शिपाई म्हणून तो कार्यरत होता. शनिवारी १६ डिसेंबर रोजी तो दुपारी शाळेतून साडेबारा वाजता घरी आला. त्यानंतर त्याने जेवण केले. काही वेळानंतर घरातच त्याला चक्कर येऊन तो खाली कोसळला. त्याच्या मुलांनी, वडील जमिनीवर कोसळल्याचे पाहताच शेजारच्यांना आवाज दिला.

कुटुंबीय व आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे सीएमओ डॉ. सचिन पाटील यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मनमिळावू व चांगले व्यक्तिमत्व म्हणून परिसरात किशोर नेरकर यांची ओळख होती. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबियांकडून माहिती जाणून घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/gharat-chakkr-yevun-padlyane/
Previous Post

व्यवसायासाठी दीड लाख घेतले, मागितले तर दिली जीवे मारण्याची धमकी

Next Post

मालवाहू रिक्षाचालकाला लुटणाऱ्या दोघांना अटक, ५ दिवसांची कोठडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मालवाहू रिक्षाचालकाला लुटणाऱ्या दोघांना अटक, ५ दिवसांची कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांभोरी गिरणा नदी पुलाजवळ झालेल्या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

बांभोरी गिरणा नदी पुलाजवळ झालेल्या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू

October 20, 2026
भुसावळमध्ये बलात्कार, पॉक्सो आणि खुनाच्या प्रयत्नातील आरोपी ताब्यात
क्राईम

भुसावळमध्ये बलात्कार, पॉक्सो आणि खुनाच्या प्रयत्नातील आरोपी ताब्यात

October 19, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
खान्देश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे गरबा नाईट २०२६ चा जल्लोष

October 19, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांभोरी गिरणा नदी पुलाजवळ झालेल्या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू

बांभोरी गिरणा नदी पुलाजवळ झालेल्या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू

October 20, 2026
भुसावळमध्ये बलात्कार, पॉक्सो आणि खुनाच्या प्रयत्नातील आरोपी ताब्यात

भुसावळमध्ये बलात्कार, पॉक्सो आणि खुनाच्या प्रयत्नातील आरोपी ताब्यात

October 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon