• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 19, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

नवरात्रौत्सवानिमित्त डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणावर रंगला दांडीया

जळगाव : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे दोन दिवसीय ‘गरबा नी गूंज — दांडिया नाईट’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक गरबा वेशभूषा परिधान करून संगीताच्या तालावर गरबा आणि दांडियाचे आकर्षक सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, गोदावरी फाउंडेशनचे सदस्य डॉ. अनिकेत पाटील आणि डॉ. सुहास बोरले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने फेटे बांधून स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलन आणि नवदुर्गा आरतीने कार्यक्रमाचा मंगलमय प्रारंभ झाला.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विशाखा गणवीर, उपप्राचार्या प्रा. जॅसिंथ धाया आणि प्रा. अश्विनी वैद्य उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंदही उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवून कार्यक्रमाचा आनंद घेतला. महाविद्यालयाचा परिसर आकर्षक रोषणाई आणि पारंपरिक सजावटीने सजविण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या नृत्यकौशल्याचे, ऊर्जेचे आणि सांघिक भावनेचे दर्शन घडविले.या कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट गरबा सादरीकरणासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच ‘गरबा रील स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली होती. विजेत्यांना प्रमाणपत्रे देऊन त्यांच्या कलागुणांचा सन्मान करण्यात आला.
यांनी केले सहकार्य
या कार्यक्रमाचे आयोजन स्नेहल जांभुळकर, दिव्याना पवार, मंजिरी मडावी, सूरज खवाटे आणि सुमित भरांबे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अरुण चौधरी आणि गणेश नांदुरकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
‘गरबा नी गूंज’ ने उत्साह वाढविला
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणे, सांस्कृतिक परंपरांचे जतन करणे, आत्मविश्वास वाढविणे आणि सांघिक भावना वृद्धिंगत करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. शैक्षणिक प्रगतीसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला प्रोत्साहन देणारा हा सांस्कृतिक सोहळा ठरला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘गरबा नी गूंज’ हा दोन दिवसीय सोहळा आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कबड्डी व खो-खो स्पर्धेत घवघवीत यश

Next Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे गरबा नाईट २०२६ चा जल्लोष

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे गरबा नाईट २०२६ चा जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
खान्देश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे गरबा नाईट २०२६ चा जल्लोष

October 19, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 19, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कबड्डी व खो-खो स्पर्धेत घवघवीत यश
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कबड्डी व खो-खो स्पर्धेत घवघवीत यश

October 19, 2026
भुसावळमध्ये घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

भुसावळमध्ये घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

October 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे गरबा नाईट २०२६ चा जल्लोष

October 19, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!