• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण

अडावद येथे १० जणांवर गुन्हा दाखल

अडावद (प्रतिनिधी):- चोपडा तालुक्यातील वडती येथे लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात बँडचे वाहन पुढे घेण्यावरून झालेल्या वादात एका ७१ वर्षीय वृद्धाला लोखंडी कड्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात १० संशयित आरोपींसह इतर ४ ते ५ जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडती येथील नारायण सुका कोळी यांच्या घरासमोर २२ एप्रिल  रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी बँडचे वाहन पुढे घेण्यावरून आरोपी आणि फिर्यादी यांच्यात वाद झाला. या वादाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी छगन यादव कोळी (वय ७१, रा. विरवाडा, ता. चोपडा) यांना आणि त्यांच्या सोबत असलेल्या साक्षीदारांना शिवीगाळ करत मारहाण केली. संशयित आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केलीच, पण एका आरोपीने आपल्या हातातील लोखंडी कड्याने फिर्यादीच्या डोक्यात प्रहार करून त्यांना गंभीर दुखापत केली. फिर्यादी हे वयस्कर असून या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत.

फिर्यादी छगन कोळी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १० जणांवर व इतर ४-५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. शुभम वासुदेव धनगर, राज संजय पाटील, शुभम संजय पाटील, सागर रविंद्र पाटील, विशाल राजेंद्र शिंदे, धर्मराज सुनील कोळी, ऋषीकेश दत्तात्रय धनगर, दिनेश विलास पाटील, अमोल एकनाथ धनगर (सर्व रा. वडती) आणि योगेश ज्ञानेश्वर धनगर (रा. नरवाडे, ता. चोपडा) यांच्यावर कारवाई झाली.

अडावद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद धनगर  या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


 

 

Tags: #aadavad crime news #chopda #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

Next Post

जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
1xbet russia

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त
1xbet russia

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon