• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाला ८० हजार रुपयात लुटले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 5, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

जळगाव शहरात राष्ट्रीय महामार्गावर दोघे भामट्यांचे कृत्य

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील राष्ट्रीय महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ एका ६२ वर्षीय वृद्धाला दोघ भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून पुढे वाहन तपासणी सुरू आहे असे खोटे सांगत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लांबवल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामचंद्र चटरुमल पारप्यानी (वय ६२, रा. सिंधी कॉलनी, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. रामचंद्र पारप्यानी हे मंगळवार दि. ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९- ९६९) ने जुना मेहरूण रोड, बाबा नगर येथून जात असताना रिलायन्स पेट्रोल पंपासमोर त्यांना दोन व्यक्तींनी थांबवले.(केसीएन)आम्ही पोलिस आहोत. पुढे वाहन तपासणी चालू आहे असे सांगून दोघ भामट्यांनी त्यांच्याकडील रुमालामध्ये फिर्यादीला २० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या २ अंगठ्या, ३० हजार रुपये किमतीचे चैन व लॉकेट तसेच ३० हजार रुपये रोख असे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल काढून ठेवायला सांगितला.

तसेच हा मुद्देमाल आम्ही तुमच्या ऍक्टिवा गाडीच्या तिकीट ठेवतो असे फिर्यादी रामचंद्र यांना भासवले. आणि दोघे भामट्यांनी ते शिताफीने लांबविले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रामचंद्र पारप्यानी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून ३० ते ४० वयोगटातील दोघ भामट्यांचा पोलीस शोध घेत आहेत. तपास निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड उपनिरीक्षक राजेंद्र उगले करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर मधमाश्यांचा हल्ला, ५ जखमी

Next Post

मध्य रेल्वेत आंतरराष्ट्रीय महिला दिननिमित्त महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मध्य रेल्वेत आंतरराष्ट्रीय महिला दिननिमित्त महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

मध्य रेल्वेत आंतरराष्ट्रीय महिला दिननिमित्त महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
1xbet russia

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त
1xbet russia

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026
भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे रणशिंग!
1xbet russia

भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे रणशिंग!

June 9, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

महादेव हॉस्पिटल ठरतेय रुग्णांसाठी आशेचे केंद्र ; न्यूरोलॉजी विभागात सर्वाधिक रुग्ण

June 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon