• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 22, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

बुर्ज खलिफा, बुर्ज-अल-अरब, दुबई व्हीलसह ‘म्युझियम ऑफ फ्युचर’च्या स्मरणिकांचा कलात्मक वापर; जळगावच्या निलेश पाटे यांची आगळीवेगळी गणेश प्रतिकृती

जळगाव (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगावातील निलेश दिनानाथ पाटे यांनी दुबईच्या विविध प्रसिद्ध वास्तूंच्या स्मरणिकांपासून गणरायाची अनोखी प्रतिमा साकारली आहे. बुर्ज खलिफा, बुर्ज-अल-अरब, अटलांटिस हॉटेल, दुबई फ्रेम, ऐन दुबई (दुबई व्हील) आणि म्युझियम ऑफ फ्युचर यांच्या स्मरणिकांचा कल्पक वापर करून ही आगळीवेगळी गणेश प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.

निलेश पाटे हे जळगावातील ३-अ, महाबळ कॉलनी येथील मूळ रहिवासी असून गेल्या ११ वर्षांपासून दुबई येथे वास्तव्यास आहेत. गणेशोत्सवासाठी ते सध्या जळगावात आले असून, याच काळात त्यांनी दुबईच्या आठवणी आणि गणरायावरील श्रद्धा यांचा सुंदर संगम घडवून आणला आहे.

विविध स्मरणिकांपासून गणरायाची प्रतिमा

या प्रतिकृतीमध्ये दुबईच्या विविध प्रसिद्ध वास्तूंच्या स्मरणिकांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करण्यात आला आहे. ‘म्युझियम ऑफ फ्युचर’च्या स्मरणिकेपासून गणरायाचे डोळे, बुर्ज खलिफा आणि बुर्ज-अल-अरबच्या स्मरणिकांपासून सोंड, तर दुबई व्हीलच्या स्मरणिकेपासून मुकुट साकारण्यात आला आहे. याशिवाय इतरही स्मरणिकांचा वापर करून गणरायाची संपूर्ण प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.

सुमारे अडीच फूट बाय तीन फूट आकाराची ही प्रतिकृती असून, दुबईतील प्रसिद्ध वास्तूंच्या आठवणींना गणेशभक्तीची जोड देणारी ही कलाकृती सध्या विशेष आकर्षण ठरत आहे.

२०१८ मध्ये ५१ देशांच्या चलनी नोटा-नाण्यांपासून साकारला होता गणराय

निलेश पाटे यांनी यापूर्वी २०१८ मध्ये तब्बल ५१ विविध देशांच्या चलनी नोटा आणि नाण्यांपासून गणरायाची प्रतिकृती साकारली होती. त्यावेळीही त्यांच्या या अनोख्या कलाकृतीचे विशेष कौतुक झाले होते.

मात्र, त्यानंतरही नेहमीपेक्षा वेगळे आणि यापूर्वी कोणीही साकारले नसावे असे काहीतरी करण्याची इच्छा त्यांच्या मनात होती. याच कल्पनेतून २०२६ मध्ये दुबईतील विविध प्रसिद्ध वास्तूंच्या स्मरणिकांपासून गणरायाची ही आगळीवेगळी प्रतिकृती त्यांनी साकारली आहे.

गणेशभक्ती, कलात्मक कल्पकता आणि दुबईच्या आठवणींचा अनोखा मिलाफ असलेली ही गणेश प्रतिकृती जळगावकरांसाठी यंदाच्या गणेशोत्सवातील आकर्षण ठरत आहे.


 

 

Tags: dubaichya-samrnikapasun sakarla anokha ganrainilesh pate news
Previous Post

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!
1xbet russia

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास
1xbet russia

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon