• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विवाहितेची छताला गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
विवाहितेची छताला गळफास घेऊन आत्महत्या

यावल तालुक्यातील किनगाव येथील घटना

यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील किनगाव बुद्धक गावात निलीमा कोळी (वय २८) या महिलेने राहत्या घरातील स्वयंपाक खोलीमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किनगाव बुद्रुक ता. यावल येथील रहिवासी नीलिमा संजय कोळी (वय २८) ही विवाहिता शनिवारी आपल्या घरी होती. मयत महिलेच्या पश्चात पती, दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, तिने आपल्या घरातील स्वयंपाक घरात दोर बांधून गळफास घेतला. हा प्रकार तिचे पती संजय भागवत कोळी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी धाव घेतली आणि विळ्याने दोर कापला. दोर कापल्यानंतर महिला जमिनीवर कोसळली आणि तिच्या डोक्याला दुखापत झाली. तेव्हा तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले.

रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून महिलेला मृत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी संजय कोळी यांच्या खबरीवरून यावल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

राजकीय पटलावरून सर्वसामान्यांचे प्रश्न नाहीसे ; फक्त आरक्षण हा मुद्दा विधानसभा निवडणुकीत राहील

Next Post

‘मन्याड’, ‘अंजनी’ १००% भरले, पिके बहरली..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘मन्याड’, ‘अंजनी’ १००% भरले, पिके बहरली..!

'मन्याड', 'अंजनी' १००% भरले, पिके बहरली..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावलमध्ये भररस्त्यात ३० हजारांची लूट
1xbet russia

यावलमध्ये भररस्त्यात ३० हजारांची लूट

May 22, 2026
धक्कादायक : विवाहितेवर केळीच्या शेतात बलात्कार करून तिचे विवस्त्र फोटो केले व्हायरल..!
1xbet russia

जळगावात भावाला मारण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

May 22, 2026
सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली
1xbet russia

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

May 21, 2026
नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला
1xbet russia

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावलमध्ये भररस्त्यात ३० हजारांची लूट

यावलमध्ये भररस्त्यात ३० हजारांची लूट

May 22, 2026
धक्कादायक : विवाहितेवर केळीच्या शेतात बलात्कार करून तिचे विवस्त्र फोटो केले व्हायरल..!

जळगावात भावाला मारण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

May 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon