• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चिमुकलीवर अत्याचार , आरोपीला फाशी द्या; विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 7, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – सातारा जिल्ह्यातील ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा करा, अशा मागणीचे निवेदन आज विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेतर्फे मुक्ताईनगर तहसीलदार यांना देण्यात आले.

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील ७ वर्षीय चिमुकलीवर अमानुष व मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करुन निष्पाप बालिकेची हत्या करणारा नराधाम संतोष धोरात याचा गुन्हा देबेवाडी पोलीसांनी तात्काळ उघडकीस आणुन आरोपीस अटक करुन त्याचेवर पोस्को कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपी संतोष थोरात यास मरेपर्यंत फाशिची शिक्षा व्हावी, जेणे करुन कुठेही अशी घटना पुन्हा होणार नाही. आरोपीस फाशीची शिक्षा न झाल्यास समस्त समाज बांधव तीव्र आंदोलन करु, यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी. असे यावेळी सांगण्यात आले

निवेदन देतांना रवींद्र जंजाळकर, सुधाकर बोरेकर, आर डी मिस्तरी, भास्कर जंजाळकर, रामदास रुले, संतोष दांडगे, शंकर व्हीरोळकर, अनुप रुले, जयेश रुले यांच्यासह सर्व विश्वकर्मा वंशीय संघटना कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Tags: #muktainagar #jalgaon #maharashtra
Previous Post

मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Next Post

६ वर्षांच्या मुलाचा खून केल्यावर बापाचाही गळफास !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

६ वर्षांच्या मुलाचा खून केल्यावर बापाचाही गळफास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड
1xbet russia

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

June 3, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन
1xbet russia

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला
1xbet russia

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत
1xbet russia

दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

June 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

June 3, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon