• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मोटर सुरु करताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 20, 2023
in Uncategorized
0
मोटर सुरु करताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील तळवेल येथील तरुण शेतकरी शेतात कांद्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी विजेचा पंप सुरु करीत असताना त्याला विजेचा जबर धक्का बसला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार दि. १९ रोजी घडली. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तळवेल येथील निलेश उर्फ सोपान गोपाळ पाटील (वय ४६) हे शेतात मंगळवारी पहाटे शेतातील कांदा पिकाला पाणी देण्यासाठी विज पंप सुरु करीत होते. त्यावेळी अचानक त्यांना विजेचा जबर धक्का बसला. त्यात ते खाली जमीनीवर कोसळून बेशुद्ध अवस्थेत पडले. त्यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्यांना भुसावळ येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासणीअंती मयत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. याबाबत  वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर तळवेल येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/vijecha-dhakyane-shetkari-mrutu/
Previous Post

गुन्हेगार गणेश कोळी याच्यावर एमपीडीएची कारवाई; एसपींचे आदेश

Next Post

अर्चना मोरे यांची जळगावात उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अर्चना मोरे यांची जळगावात उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!
खान्देश

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 11, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई
क्राईम

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई

October 11, 2026
चोपड्यात अवैध गौण खनिज वाहतूक उघड; ७ लाखांचा ट्रक आणि ६ हजारांची वाळू जप्त
क्राईम

चोपड्यात अवैध गौण खनिज वाहतूक उघड; ७ लाखांचा ट्रक आणि ६ हजारांची वाळू जप्त

October 11, 2026
जामनेर तालुक्यात शेतातील कापूस चोरीला; १० ते १२ हजारांचे नुकसान
क्राईम

जामनेर तालुक्यात शेतातील कापूस चोरीला; १० ते १२ हजारांचे नुकसान

October 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 11, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई

October 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!