• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विजेचा धक्का लागून खांब्यावरून पडल्याने गंभीर जखमी वायरमनचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
विजेचा धक्का लागून खांब्यावरून पडल्याने गंभीर जखमी वायरमनचा मृत्यू

अनेक दिवसांपासून सुरु होते उपचार, जामनेर तालुक्यातील भागदरी येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील भागदरी येथे इलेक्ट्रिक खांब्यावर विजेचे काम करीत असताना झिरो वायरमनला विजेचा जोरदार धक्का बसल्याने व तो खांब्यावरून खाली पडल्याने डोक्याला मार लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि. ३० जुलै रोजी सकाळी सव्वापाचला घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.

सुनील किसन नरवाडे (वय ४५, रा. टहाकळी ता. जामनेर) असे मयत इसमाचे नाव आहे. सुनील हे टहाकाळी येथे पत्नी, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहत होते. पंचक्रोशीतील गावांमध्ये गेल्या १५ वर्षांपासून ते झिरो वायरमन म्हणून काम करीत होते.(केसीएन)त्यावरच त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. शनिवारी दि. ६ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील भागदरी या गावी इलेक्ट्रिकचे काम करत असताना विजेचा धक्का लागल्याने ते खांब्यावरून खाली पडल्याने डोक्याला मार लागला. त्यांना ग्रामस्थांनी तातडीने जामनेर येथील शासकीय उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

तेथून जळगाव येथे खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर सोमवारी दि. २९ जुलै रोजी रात्री साडेआठला त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (केसीएन) उपचार सुरु असताना त्यांचा मंगळवारी दि. ३० जुलै रोजी सकाळी सव्वा पाचला मृत्यू झाला आहे. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी घटनेची नोंद केली आहे.

 


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

“पाटबंधारे” कडून वनविभागाला मिळाली १० कोटी ४५ लाख रुपये भरपाई

Next Post

कौटुंबिक वादातून महिलेला पतीने केली जबर मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

कौटुंबिक वादातून महिलेला पतीने केली जबर मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले
1xbet russia

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले

June 24, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

२५ परिचरांना आरोग्य सेवकपदी पदोन्नती

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले
1xbet russia

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले

June 24, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव शिवारातून उच्च दाबाच्या ॲल्युमिनियम तारांची चोरी; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

June 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले

June 24, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

२५ परिचरांना आरोग्य सेवकपदी पदोन्नती

June 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon