• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विहिरीत पडलेल्या गोमातेला अग्निशामक दलाकडून जीवदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 19, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विहिरीत पडलेल्या गोमातेला अग्निशामक दलाकडून जीवदान

अमळनेर शहरातील बालाजीपुरा भागातील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : जुन्या वाघ बिल्डिंगच्या मोकळ्या जागेवरील विहिरीत पडलेल्या गायीला पालिकेच्या अग्निशमन दलाने जीवदान दिले आहे. ही घटना बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. या कामगिरीबद्दल अग्निशमन दल व मदत करणाऱ्या तरुणांचे कौतुक होत आहे.

बालाजीपुरा भागातील जुन्या वाघ बिल्डिंगच्या मोकळ्या जागेतील खोल विहिरीत एक गाय पाय घसरून पडली होती. ही बाब प्लॉटसमोर सुरू असलेल्या बांधकाम करणाऱ्या कामगारांच्या निदर्शनास आली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन विभागास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे प्रमुख दिनेश बिऱ्हाडे, त्यांचे सहकारी व रोहित महाजन या तरुणाने शर्थीचे प्रयत्न करून गाईला सुखरुप बाहेर काढले. त्यांनतर गायीला चारापाणी करून मोकळ्या जागेत सोडून देण्यात आले.

विहिरीत उतरून गायीला बाहेर काढल्याबद्दल दिनेश बिऱ्हाड, रोहित महाजन यांच्या धाडसाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. दरम्यान, माजी नगरसेवक बाळासाहेब महाजन यांनी अनिल महाजन व रोहित महाजन यांचा रोख बक्षीस देऊन सन्मान केला. तसेच तत्परतेने दाखल झालेल्या अग्निशमन दलाचे दिनेश बिऱ्हाडे व त्यांच्या सहकाऱ्यांचाही सत्कार केला. यावेळी लताबाई महाजन, बाळासाहेब महाजन, विलासराव महाजन, योगेश महाजन, सागर महाजन, दिनेश माळी, महेश पाटील, निंबा वाणी आदी उपस्थित होते.


 

 

Tags: #amlner news #jalgaon #maharashtra
Previous Post

विद्युत खांबामुळे विजेचा धक्का लागल्याने बैलाचा जागीच मृत्यू

Next Post

वाळूमाफियाचा हवेत गोळीबार, ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वाळूमाफियाचा हवेत गोळीबार, ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वाळूमाफियाचा हवेत गोळीबार, ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा
क्राईम

दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

July 31, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
क्राईम

चोपडा शहरात घरफोडी; दोन लाखांचे दागिने लंपास

July 31, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

जळगाव शहरातील चैतन्य नगरात दिवसाढवळ्या घरफोडी

July 31, 2026
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना
1xbet russia

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

July 31, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

चोपडा शहरात घरफोडी; दोन लाखांचे दागिने लंपास

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon