• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाळूमाफियाचा हवेत गोळीबार, ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 19, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
वाळूमाफियाचा हवेत गोळीबार, ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील प्रकाराने खळबळ

धरणगाव (प्रतिनिधी) : गिरणा नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा करीत असताना कोतवालाने फोटो काढले. त्यावर तेथील वाळूमाफियाने हवेत गोळीबार करून दहशत पसरवली. याप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चांदसर ता. धरणगाव येथे मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.

चांदसर गावातील नदीपात्रातून वाळू उपसा होत होता. तो रोखण्यासाठी गावाबाहेर चाऱ्या खोदून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अवैध वाळू उपसा बंद होता. अवैध वाळू उपसा करण्यासाठी वाकटुकी येथील काहीजण चाऱ्या बुजवत होते. याबाबत कोतवाल अमोल गुलाब मालचे यांना समजले. त्यांनी तेथे जाऊन त्यांना त्याचा जाब विचारला. याचा राग येऊन वाळू माफियांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याच वेळी गोपाल कोळी यानी त्यांच्याजवळील पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. यावेळी तेथे एकच खळबळ उडाली.

तर गावात त्याचा आवाज झाल्याने तेथेही धावपळ उडाली. हवेत गोळीबार केल्यानंतर ते पळून गेले. माहिती कळताच पाळधी दुरक्षेत्राचे पोलिस गावात पोहोचले. याबाबत पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी योगेश ईश्वर कोळी, आबा ईश्वर कोळी, गणेश सोमा कोळी, मोहन गोविंदा कोळी, कल्पेश महेश पाटील, राहुल भीमराव कोळी, राहुल दिलीप कोळी (सर्व रा. चांदसर, ता. धरणगाव) तसेच गोपाल कोळी, दीपक कोळी (दोन्ही रा. वाकटुकी, ता. धरणगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कोतवाल अमोल मालचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सपोनि प्रशांत कंडारे, मधुकर उंबरे व सहकारी करीत आहेत. घटनास्थळी चोपडा भागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी घोलप, पो. नि. पवन देसले यांनी भेट दिली. संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.


 

 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

विहिरीत पडलेल्या गोमातेला अग्निशामक दलाकडून जीवदान

Next Post

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्र स्थापन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्र स्थापन

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्र स्थापन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
क्राईम

पत्नीला घेण्यासाठी गेला अन् सासरच्यांशी भिडला; कुसुंब्यात जावई-सासरच्या मंडळींत तुफान हाणामारी

November 3, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
Uncategorized

उपचारांवरील चर्चेतून वाद;एकावर धारदार शस्त्राने वार

November 3, 2026
जिल्ह्यात पुन्हा खून, चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला गळा आवळून संपवले..!
क्राईम

जिल्ह्यात पुन्हा खून, चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला गळा आवळून संपवले..!

November 2, 2026
उपविभागीय अधिकारीसह कनिष्ठ अभियंता १० हजारांच्या लाचेसह जाळ्यात
क्राईम

उपविभागीय अधिकारीसह कनिष्ठ अभियंता १० हजारांच्या लाचेसह जाळ्यात

November 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल

पत्नीला घेण्यासाठी गेला अन् सासरच्यांशी भिडला; कुसुंब्यात जावई-सासरच्या मंडळींत तुफान हाणामारी

November 3, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल

उपचारांवरील चर्चेतून वाद;एकावर धारदार शस्त्राने वार

November 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon